Saturday, July 2, 2022
Home क्रीडा ‘फिफा’ क्रमवारीत भारताची दोन स्थानांनी आगेकूच

‘फिफा’ क्रमवारीत भारताची दोन स्थानांनी आगेकूचनवी दिल्ली : आशिया चषक पात्रता स्पर्धेतील शानदार कामगिरीचा फायदा भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या ‘फिफा’ क्रमवारीत झाला आहे. दोन स्थानांची आगेकूच करीत भारतीय संघ क्रमवारीत १०४व्या स्थानी पोहोचला आहे.

न्यूझीलंडचा संघ (१०३वे स्थान) भारताच्या एक स्थान पुढे असून आंतरखंडीय पात्रता फेरीत कोस्टा रिकाकडून ०-१ असे पराभूत झाल्याने त्यांना ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नव्हती. आशिया फुटबॉल महासंघाच्या सदस्यांमध्ये भारत १९व्या स्थानी आहे, तर इराणचा संघ अव्वल (‘फिफा’ क्रमवारी २३वे स्थान) स्थानावर आहे. ब्राझीलने क्रमवारीत आपले अग्रस्थान कायम ठेवले असून बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. अर्जेटिनाने एका स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे, तर फ्रान्सची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फफ #करमवरत #भरतच #दन #सथनन #आगकच

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

सत्तासंघर्षानंतर आता कुस्ती रंगणार! शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता त्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना...

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र...

शिंदे सरकारमधील 5 जणांचा पुढील आठवड्यात शपथविधी, चंद्रकांतदादांना हवं महसूल खातं

मुंबई, 02 जुलै :  एकनाथ शिंदे (eknath shinde government) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हालचाल सुरू झाली आहे. लवकरच पुढील आठवड्यात...

स्वस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडी प्रतीक्षा करा, लवकरच येतोय एन्ट्री लेव्हल Tecno Spark 8P

नवी दिल्ली: Tecno Smartphones: जर तुमचे बजेट ८ ते १० रुपये असेल आणि तुम्ही एक चांगला एंट्री लेव्हल फोन खरेदी करण्याचा विचार करत...