Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या 'फटे स्कॅम'प्रमाणंच मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा

‘फटे स्कॅम’प्रमाणंच मराठवाड्यात ‘तीस-तीस स्कॅम’ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा
औरंगाबाद : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात (Solapur Barshi) सध्या ‘फटे’ची चर्चा आहे. हे प्रकरण विशाल फटे नावाच्या व्यक्तिशी संबंधित आहे. विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. फटे स्कॅम चर्चेत असताना औरंगाबादसह मराठवाड्यात ‘तीस-तीस स्कॅम’ची चर्चा जोरात आहे. या प्रकरणी एक गुन्हा देखील राठोड नावाच्या व्यक्तीवर दाखल झाला होता. मात्र तो नंतर फिर्यादीनं बॉन्डवर पोलिसांना लिहून देत मागे घेतला. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर राठोड नावाच्या व्यक्तिचं घर पोलिसांनी सील केलं होतं. सध्या हा व्यक्ती औरंगाबादमध्ये दिसत नाही. तर सध्या कुठलाही गुन्हा दाखल नसल्यानं पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहेत. तीस-तीस स्कॅममध्ये फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.

’तीस-तीस’ घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला. आता राठोड हा औरंगाबादमध्ये दिसून येत नाही, असं सांगितलं जात आहे.

’तीस-तीस’ घोटाळा म्हणजे काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC ) जमिनी गेलेल्या भागात शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याची मार्केटिंग करणाऱ्या या तरुणाने पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत ‘तीस-तीस’ नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यातून पैसे आणले जाऊ लागले, ज्यामुळे लोकांमध्ये आपली मार्केटींग करण्यास या तरुणाला यश आले. आणि पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावातील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं.

काही राजकीय नेत्यांनी सुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनी सुद्धा कोट्यावधी रुपये अधिकच्या व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 10 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणे अवघड झाले आहे.  त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होतेय.

इतर महत्वाच्या बातम्या

Barshi Scam : बार्शीतील ‘फटे स्कॅम’ प्रकरणी पहिली अटक; मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात

बार्शीत नुसती ‘फटे’चीच चर्चा! कोट्यवधींची फसवणूक अन् मोठी स्वप्न दाखवून आरोपी फरार, गुन्हा दाखल

Solapur : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोंटीच्या ‘स्कॅम’मुळं खळबळ,विशाल फटे विरोधात तक्रारींचा पाऊस

Barshi Scam: फटेचा ‘विशाल’ गेम; दिखावा करुन दिग्गजांना भुलवलं! ब्लॅक मनीवाल्यांची चुप्पी! कॅमेरासमोर न आलेल्या गोष्टी

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#फट #सकमपरमणच #मरठवडयत #तसतस #सकमच #चरच #कटपकष #मठ #घटळ

RELATED ARTICLES

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Most Popular

राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह

मुंबई, 26 मे- मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक सत्र सुरुच आहे.गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री...

Anil Parab : अनिल परब यांच्यासह मुंबईतील ‘या’ शिवसैनिकाच्या घरी ईडीचा छापा

ED Raids Anil Parab : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने आज सकाळी...

घरामध्ये या 6 गोष्टी दिसणं खूप शुभ मानलं जातं; भविष्यात मालामाल होण्याचे संकेत

मुंबई, 26 मे : अशा काही गोष्टी किंवा घटना आपल्या आजूबाजूला घडतात, ज्या आपल्या येणाऱ्या काळाबद्दल काही संकेत देतात. उदाहरणार्थ, आपल्या घरावर कावळा...

IPL Memes: ‘विराटनं अखेर बदला घेतलाच’, RCB जिंकताच गौतम गंभीर ट्रोल, LSG ची उडवतायेत खिल्ली

IPL 2022 च्या दुसऱ्या प्लेऑफ सामन्यात रॉयल चॅलेजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) बाजी मारली. त्यांनी लखनऊ सुपर जायंटचा (Lucknow Super Giants) तब्बल १४...

दीपूला सानिकाने धक्का दिल्याचं सत्य येणार इंद्रासमोर? काय घडणार येत्या भागात?

मुंबई, 26 मे:  'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu zhal)  मालिकेला सध्या भावनिक वळण आलं आहे. लाडक्या दीपूचा अपघात झाल्यानं सगळ्यांना मोठा...