Saturday, November 27, 2021
Home क्रीडा फक्त या एकाच चुकीमुळे इंग्लंडला दुसरा सामना गमवावा लागला, जाणून घ्या कोणती...

फक्त या एकाच चुकीमुळे इंग्लंडला दुसरा सामना गमवावा लागला, जाणून घ्या कोणती…


लंडन : फक्त एकच चुक इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगलीच महागात पडली. या चुकी मोठा फटका इंग्लंडच्या संघाला बसला आणि त्यामुळेच त्यांना हा सामना गमवावा लागला.

पाचव्या दिवशी इंग्लंडच्या संघाने रिषभ पंतला लवकर बाद केले. त्यामुळे हा सामना आता इंग्लंड जिंकणार, असे वाटत होते. पण त्यानंतर इंग्लंडकडून एक मोठी चुक घडली. इंग्लंडचा संघ यावेळी बदला घेण्यासाठी गेला आणि तिथेच फसला. जसप्रीत बुमराने यापूर्वी इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला गोलंदाजी करताना बाऊन्सर्स टाकले होते. त्यामुळे पाचव्या दिवशी जेव्हा बुमरा फलंदाजीला आला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने मार्क वुडला बाऊन्सर्स टाकण्यासाठी सांगितले आणि त्यामध्येच त्यांचे लक्ष लागून राहीले होते. बुमरा आता जास्त काळ फलंदाजी करू शकणार नाही, हे त्यांनी आपल्या मनाशी निश्चित केले होते. पण हा प्लॅन त्यांच्याच अंगाशी आल्याचे पाहायला मिळाले. कारण जेव्हा बुमरावर बाऊन्सर्सचा मारा करण्यात आला त्यानंतर तो चांगलाच पेटून उठल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय संघात इर्षा निर्माण झाली. त्यामुळेच आतापर्यंत जास्त धावा न करू शकणारे मोहम्मद शमी आणि बुमरा हे दोघेही खेळपट्टीवर भक्कमपणे पाय रोवून उभे राहिले. यावेळी शमी आणि बुमरा फक्त खेळपट्टीवर उभे राहीले नाहीत तर त्यांनी जलदगतीने धावाही जमवल्या. शमीने तर यावेळी अर्धशतकही झळकावले. शमी आणि बुमरा यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळे हा सामना इंग्लंडला आपल्या हातून गमवावा लागला. कारण इंग्लंडच्या संघाला यावेळी शमी आणि बुमरा हे अशी फलंदाजी करतील, असे वाटलेही नव्हते. त्यानंतर इंग्लंडच्या संघाचा अहंकार ठेचला गेला आणि त्यांना हा सामना गमवावा लागला.

आपण भारताचा दुसरा डाव झटपट आटपू, असे इंग्लंडला वाटत होते. पण यावेळी त्यांचा अहंकार त्यांच्या अंगाशी आला. भारतीय फलंदाजांना लवकर बाद करण्यापेक्षा त्यांना कसं घाबरवता येईल, हे त्यांनी पाहिलं आणि तिथेच सामन्याची सर्व समीकरणं बदलली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फकत #य #एकच #चकमळ #इगलडल #दसर #समन #गमवव #लगल #जणन #घय #कणत

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...