Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल फक्त झुकझुक नाही तर 20 आवाज काढत चालली आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा...

फक्त झुकझुक नाही तर 20 आवाज काढत चालली आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO


मुंबई, 04 ऑगस्ट : ‘झुकझुक आगीनगाडी…’ हे गाणं आपण लहानपणीच शिकलो आहे. आजही हे बालगीत आपल्या तोंडात येतंच. ट्रेनचा (Train) किंवा रेल्वेगाडीचा (Train video) आवाज कसा असं विचारल्यावर आपण झुकझुक असंच सांगतो. झुकझुक झुकझुक अशीच करत ट्रेन (Musical train) चालते. पण आम्ही तुम्हाला आता अशी ट्रेन दाखवणार आहोत जी फक्त झुकझुक नाही तर तब्बल 20 आवाज काढत चालते आहे (Train play 20 melody music tune).
सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ही ट्रेन चालताना 20 सुंदर ट्युन वाजवत जाताना दिसते. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी या सुंदर जलतरंग रेलचा (Jaltarang train) व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

त्यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार जर्मन तज्ज्ञांनी तयार केलेली ही जलतरंग ट्रेन. त्यांनी टॉय ट्रेन (Toy train) वापरली आहे.
हे वाचा – आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
तब्बल 201 मीटर इतका लांब या ट्रेनचा मार्ग आहे. या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी तब्बल 2840 ग्लास ठेवले आहेत, ज्यात पाणी भरलेलं आहे (Glasses filled with water). हे ग्लास एका विशिष्ट आणि वेगवेगळ्या अंतराने ठेवण्यात आले आहे. तसंच ट्रेनची रचना अशी केली आहे, की ती रेल्वे ट्रॅकवरून पळताना दोन्ही बाजूच्या पाण्याने भरलेल्या ग्लासला स्पर्श करून जाईल.
हे वाचा – कोण म्हणतं वयानं म्हातारं होतं? 101 वर्षांच्या आजीचं काम पाहून तोंडात बोटं घालाल
व्हिडीओत पाहू शकता जेव्हा ट्रेन रेल्वेट्रॅकवरून धावते तेव्हा ती या ग्लासना स्पर्श करत जाते. त्यावेळी एक आवाज ऐकू येतो. एक नाद तयार होतो. सुंदर असं संगीत ऐकायला मिळतं. अशा पद्धतीने ही ट्रेन तब्बल 20 प्रकारचे आवाज काढते. म्हणजे तब्बल 20 गोड ट्युन ऐकायला मिळतात.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फकत #झकझक #नह #तर #आवज #कढत #चलल #आगनगड #पनह #पनह #पहवस #वटल #ह #VIDEO

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Bad Taste : तुमच्या तोंडाची चव बिघडलीय? मग हे उपाय करुन पाहा; कडवटपणा लगेच दुर होईल

बऱ्याचदा लोकांसोबत असं घडतं की, त्यांच्या तोंडाची चव अचानक निघून जाते. म्हणजेच काय तर त्यांचं तोंड कडू होतं आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा...

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

अनुष्काचा सिनेमा १५ वेळा पाहिला, डोक्यात एकच खूळ, शेवटी २० लीटर पेट्रोल अंगावर ओतून पेटवलं

बंगळुरु: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा अरुंधती हा चित्रपट पाहून एका २३ वर्षीय तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील...

Samsung Galaxy Z Flip 4, Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग ‘या’ दिवशी होणार सुरू, मिळतील भन्नाट ऑफर्स

नवी दिल्ली: Samsung Devices: Samsung ने भारतात Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 चे प्री-बुकिंग जाहीर केले आहे. Samsung...

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 24 ऑगस्टला सुनावणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी दाखल...