विशेषतः ज्या कपड्यांमध्ये बोल्ड डिझाइन पाहायला मिळतं, त्यावरून प्रियंकाला अधिक टार्गेट केलं जातं. दरम्यान प्रियंकाने एका टीव्ही शोसाठी कट आउट डिझाइन कोट आणि स्कर्ट परिधान केला होता, त्यावेळेसही या अभिनेत्रीवर वाईटरित्या निशाणा साधण्यात आला होता. (फोटो सौजन्य : इंस्टाग्राम आणि इंडियाटाइम्स)
(सलमानच्या वहिनीच्या पार्टीत मलायकाचा जलवा, पण २ मुलांच्या आईने बोल्ड-हॉट लुकने वेधून घेतलं लक्ष)
ऑस्ट्रेलियन डिझाइनर आउटफिट

एका चॅट शोनिमित्त प्रियंका चोप्रासाठी (Priyanka Chopra Fashion Ideas) ही स्टाइल प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट ‘Mimi Cuttrell’नं निवड केली होती. त्यांनी या सुपर सेक्सी अभिनेत्रीसाठी ऑस्ट्रेलियन फॅशन डिझाइनर ‘Dion Lee’ने डिझाइन केलेले ऑफबीट कट आउट सूट निवडला. फिकट जांभळ्या रंगाच्या ब्लेझरवर प्रियंकाने मॅचिंग स्कर्ट परिधान केल्याचं आपण पाहू शकता. ब्लेझर टाइट फिटिंगमध्ये असल्यानं यावरील कट्स डिझाइन ठळकपणे दिसत होते.
(डिझाइनर लेहंगा घालून नववधूसारखी नटली-थटली सारा अली खान, सौंदर्य पाहून चाहता म्हणाला ‘माझ्याशी लग्न करशील?’)
लग्जरी ब्रँडचे फुटवेअर आणि पर्स

प्रियंकाने या आउटफिटसह पांढऱ्या रंगाचे हील्स फुटवेअर, पर्स आणि गॉगल अशा अॅक्सेसरीज मॅच केल्या होत्या. जगभरात प्रसिद्ध असणारे फ्रेंच लेबल ‘Christian Louboutin’चे स्ट्रॅप पंप्स फुटवेअर तिनं घातले होते. तसंच ‘Stalvey’ ब्रँडची छोटीशी पर्सही कॅरी केली होती. हा ब्रँड ट्रेंडी आणि लग्जरी डिझाइनच्या बॅगसाठी प्रसिद्ध आहे.
(शाहरुखची पत्नी गौरीनं घातले इतके वाईट कपडे, महागड्या टॉपमधील लुक पाहून नेटकरी म्हणाले ‘भयंकर’)
यासह प्रियंकाने ‘Messika’ ब्रँडच्या ज्वेलरीची निवड केली होती आणि परफेक्ट लुक मिळावा यासाठी पांढऱ्या रंगाचे गॉगल सुद्धा मॅच केले होते.
(ऐश्वर्या ते प्रियंकासह या तारकांनी फॅशनच्या नावाखाली घातले विचित्र कपडे, बोल्ड लुकमुळे भडकले लोक)
लोकांनी केलं ट्रोल

प्रियंका चोप्रा या ब्लेझर-स्कर्टमध्ये खूप स्टायलिश व सुंदर दिसतेय, यात काहीही शंका नाही. पण ब्लेझरवरील कट्स डिझाइनमुळे लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोकांनी मीम्स तयार करत कोटवर निंजा टर्टल, ब्लॅक पँथर आणि अन्य कित्येक प्रकारचे चेहरे लावून या कट आउट डिझाइनची जोरदार खिल्ली उडवली. पण प्रियंकाचा हा लुक हटके होता, ही बाब नाकारता येणार नाही.
(मीराने बोल्ड डिझाइनर ड्रेस घालून शाहिदसोबत दिली कूल पोझ, लोक म्हणाले ‘करीनासारखे दिसण्याचा प्रयत्न’)
ब्लेझर लुक कशा पद्धतीनं स्टाइल करावा हे प्रियंकाकडून शिकावे

लोकांनी कितीही खिल्ली उडवली तरीही प्रियंका चोप्रा ज्या स्टायलिश व कूल पद्धतीने ब्लेझर लुक स्टाइल करते, तशी फॅशन बॉलिवूडमधील अन्य कोणतीही अभिनेत्री करताना दिसत नाही. ही बाब तर नक्कीच मान्य करावी लागेल.
(लाल रंगाच्या बांगड्या-मंगळसूत्र घालून शॉपिंगसाठी निघाली दिशा परमार, राहुल वैद्यचा लुकही होता स्टायलिश)
तसंच प्रियंका चोप्राला ब्लेझर लुक कॅरी करणं अतिशय आवडते. प्रत्येक वेळेस तिचा लेटेस्ट लुक आधीच्या तुलनेत अधिक स्टायलिश, फॅशनेबल व कूल असल्याचं पाहायला मिळते. एकापेक्षा एक हटके अवतारामुळे चाहते मंडळी देखील तिच्या रूपावर कौतुक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडतात.
(करिश्माने स्वतःच्या लग्नात घातला या रंगाचा लेहंगा, बेबोसह मंडपात अशा अवतारात पोहोचली कपूर घराण्याची लाडकी लेक)
प्रियंका चोप्राचा सुंदर व मोहक अवतार
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#परयकन #घतललय #कटमधय #नटकऱयन #दसल #बटमनच #डळ #कपडयच #उडवणयत #आल #खलल