Saturday, August 13, 2022
Home करमणूक प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण

प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण


मुंबई 1 ऑगस्ट: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (Prarthana Behere Movie) बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते. मात्र ती अभिनय करताना कधी दिसणार? हा प्रश्न तिला वारंवार केला जातो. गेली दोन वर्ष ती चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. प्रेक्षकांना तिचा विसर पडू नये म्हणून तिने आपलं लक्ष पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने वळवलं आहे.

‘मित्र हे तुमचे खरे शत्रू असतात’; राम गोपाल वर्मांनी दिल्या ‘शत्रू दिना’च्या शुभेच्छा

प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgathi) या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने आपल्या करिअरवर भाष्य केलं त्यावेळी तिने मालिका आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचं कारण देखील सांगितलं. ती म्हणाली, “मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु गेली दोन वर्ष मी चित्रपटांमध्ये देखील झळकलेले नाही. त्यामुळे सतत मला चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की प्रेक्षकांना मला पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.”

Big Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात; पाहा कोण कोण आहेत

यापुढे ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.”

Published by:Mandar Gurav

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पररथन #बहर #क #करतय #मलकतन #पनरगमन #सगतल #अजब #करण

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Most Popular

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...