Monday, July 4, 2022
Home करमणूक प्रसिद्ध रॅपरवर जीवघेणा हल्ला, चोरीच्या उद्देशाने केला बेछूट गोळीबार

प्रसिद्ध रॅपरवर जीवघेणा हल्ला, चोरीच्या उद्देशाने केला बेछूट गोळीबार


न्यू जर्सी: प्रसिद्ध रॅपर Lil Tjay याच्यावर न्यू जर्सी याठिकाणी गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचीही माहिती विविध रिपोर्ट्समधून समोर आलीआहे. एजवॉटर पोलीस विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजवॉटरमधील द प्रोमेनेड याठिकाणी रात्री बुधवारी १२ वाजून ०८ मिनिटांनी हा गोळीबार झाला होता. रॅपरसह आणखी एक २२ वर्षीय तरुण यात जखमी झाला आहे.

हे वाचा-लग्नाच्याच दिवशी वारली अभिनेत्याची पत्नी, मागे राहिलं बाळ

बर्गन काउंटी प्रॉसिक्युटर ऑफिस (बीसीपीओ) नुसार दुसरी जखमी व्यक्ती जवळच्याच एका एक्सॉन गॅस स्टेशनजवळ आढळून आली होती. त्याला एक गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. तर रॅपरवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दोघांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार रॅपरवर शस्त्रत्किया देखील करण्यात आली. BCPO ने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर होती, मात्र आता त्याची परिस्थिती स्थिर आहे. तर दुसराही किरकोळ जखमी झाला होता. पोलिसांनी दोघांची नावं समोर आणली नव्हती.

हे वाचा-राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून अभिनेताही म्हणाला- ‘सेल…सेल…एमएलए ले लो’

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद कोनाटे या व्यक्तीने Lil Tjay आणि त्याच्यासह असणाऱ्या अँटोनी बॉयड आणि जेफ्री वॉल्डेझ यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. बॉय्ड आणि वॉल्डेझ या दोघांकडेही बेकायदेशीर हत्यार होते. BCPO आणि न्यूयॉर्क पोलीस अधिकाऱ्यांकडून बुधवारी कोनाटे याला अटक करण्यात आली आहे. खूनाचा प्रयत्न, चोरी आणि हत्या बाळगण्याच्या विविध कलमांखाली त्याच्याविरोधात आरोप दाखल करण्यात आला आहे. रॅपर Lil Tjay च्या साथीदारांवर देखील बेकायदेशीर हत्यार बाळगण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना हॅकेनसॅक येथील बर्गन काउंटी जेलमध्ये प्राथमिक सुनावणीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले होते.

सोशल मीडियावर रॅपर Lil Tjay च्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. त्याला लवकर बरे वाटावे याकरता त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. अशा विविध पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परसदध #रपरवर #जवघण #हलल #चरचय #उददशन #कल #बछट #गळबर

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Diabetes: मधुमेहग्रस्तांना फायदेशीर आहे काळे चणे, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...