<p><strong>Mumbai Ac Local: </strong>एसी लोकल गाड्यांच्या भाड्यात 50 टक्क्यांनी कपात केल्यानंतर रेल्वेने मुंबईच्या लोकल प्रवाशांना आणखी एक भेट दिली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण- टिटवाळा- बदलापूर या मुख्य मार्गावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#परवशसठ #आनदच #बतम #मधय #रलव #मरगवरल #एस #लकल #फऱय #वढलय #वळपतरक #जहर