Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट प्रतीक्षा संपली ! अखेर Moto Edge 20, Edge 20 Fusion ची...

प्रतीक्षा संपली ! अखेर Moto Edge 20, Edge 20 Fusion ची भारतात एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स


हायलाइट्स:

  • Moto Edge 20, Moto Edge 20 Fusion भारतात दाखल
  • गेल्याच महिन्यात युरोपमध्ये झाले होते लाँच
  • किंमत २१,४९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली: स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक गुड न्युज आहे. नामांकित कंपनी Motorola ने भारतात Moto Edge 20 सीरिज आणि Moto Edge 20 हे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले आहे. हे स्मार्टफोन गेल्या महिन्यात युरोपियन बाजारात लाँच करण्यात आले होते. Moto Edge 20 fusion हे मोटो एज 20 लाइटचे नाव असून ते बदलूनच रिलाँच करण्यात आले आहे.

वाचा: Jio Airtel Vi : ‘या’ कंपनीच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये मिळणार OTT सह सर्वाधिक इतर बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

Moto Edge 20 ची किंमत २९,९९९ रुपये असून त्याचा एकमेव व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ८GB रॅम आहे. Moto Edge 20 Fusion बद्दल बोलायचे तर, त्याच्या ६GB रॅम व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये आहे, तर ८ GB व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. Moto Edge 20 दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर, Moto Edge 20 Fusion इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील या व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटो एज 20 ची विक्री २४ ऑगस्टपासून सुरू होणार असून मोटो एज 20 फ्यूजनची विक्री फ्लिपकार्टवर २७ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

Moto Edge 20 : वैशिष्ट्ये

Moto Edge 20 मध्ये ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे . जो १४४ Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याला भा रताचा सर्वात पातळ 5G स्मार्टफोन देखील म्हटले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ प्रोसेसर देण्यात आला आहे. Moto Edge 20 मध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्राथमिक लेन्स देण्यात आला असून सोबत टेलीफोटो लेन्स देखील आहे. एक मॅक्रो लेन्स आणि एक अल्ट्रा वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी त्यात ४,००० mAh ची बॅटरी आहे . फोन १० मिनिट चार्ज करून ८ तास वापरता येतो. असा कंपनीचा दावा आहे.

Moto Edge 20 fusion: वैशिष्ट्ये

Moto Edge 20 fusion मध्ये ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये ६GB आणि ८GB रॅम व्हेरिएंट देण्यात आले आहेत. Moto Edge 20 fusion मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून ५००० mAh ची बॅटरी आहे. जी, ३० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा : Amazon Mobile Savings Days सेलमध्ये OnePlus सह ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळताहेत धमाकेदार डिस्काउंट, पाहा डिटेल्स

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

वाचा : Flipkart daily trivia quiz १७ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका सुपर कॉईन्स- गिफ्ट्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#परतकष #सपल #अखर #Moto #Edge #Edge #Fusion #च #भरतत #एनटर #पह #कमतफचरस

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...