Saturday, August 13, 2022
Home क्रीडा प्रतीक्षा संपणार! दमदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Force Gurkha SUV

प्रतीक्षा संपणार! दमदार फिचर्ससह लवकरच लॉन्च होणार Force Gurkha SUV


Force Gurkha Launch Update : फोर्स मोटर्सची ऑफ रोडिंग SUV Gurkha ची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या गाडीच्या लॉन्चिंगला फार उशीर झाला आहे. आता ही एसयूव्ही लवकरच बाजारात दिसणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी ही गाडी पुढच्या महिन्यात लॉन्च करु शकते. दरम्यान, कंपनीने अद्याप गाडीच्या लॉन्चिंगची अधिकृत तारिख जाहीर केलेली नाही. ही एसयूव्ही अनेक बदलांसह मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. 

या बदलांची अपेक्षा 

नव्या गुरखाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये नव्या हेडलाईट्ससह सर्क्यूलर डे टाईम रनिंग लाइट्ससोबत सिंगल स्लॉट ग्रिलमध्ये कंपनीचा मोठा लोगो पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त यामध्ये नवे फॉग लॅम्प्स, व्हील क्लॅडिंग आणि ब्लॅक आउट साईज रियर व्यू मिरर आणि रुफ कॅरियर यांसारखे बदल पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त केबिनबाबत बोलायचे झाले तर यामध्ये नवा टचस्क्रिन इंफोटेनमेंच सिस्टम, ब्लॅख डॅशबोर्ड, सर्क्यूलर AC वेंट्स, फ्रंट पॉवर विंडो आणि थ्री स्पोक स्टीअरिंग व्हिल यांसारखे फिचर्स पाहायला मिळतील. या बदलांसह ही गाडी आणखी दमदार दिसून येईल. 

इंजिन 

सेकेंड जनरेशन गुरखामध्ये BS6 मानकासह 2.6 लिटरचं डीझेल इंजिन मिळेल. जे 90bhp ची पॉवर जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सही देण्यात येईल. त्यासोबतच यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह (4×4)ची सुविधाही मिळेल. या गाडीमध्ये डबल हायड्रोलिक स्प्रिंग क्वॉइल सस्पेंशन आणि 17 इंचाचे ट्यूबलेस टायर्स मिळतील. भारतात ही गाडी कधी लॉन्च करण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

Mahindra Thar सोबत होणार स्पर्धा 

2021 Force Gurkha ची स्पर्धा Mahindra Thar सोबत होईल. महिंद्रा थार पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये एक नवं 2.2-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनही देण्यात आलं आहे. जे 130PSच्या पावर कॉइल ओव्हर डम्पर आणि स्टेबिलायझर बार संस्पेंशन देण्यात आलं आहे. तर याच्या फ्रंटमध्ये सॉलिड रियल एक्सेल सस्पेंशन आणि स्टेबिलायझर बार देण्यात आला आहे. ज्या मदतीनं थार खराब रस्तेही अगदी सहज पार करते. महिंद्रा थारची एक्स-शो रुम किंमत 12.12 लाख रुपयांपासून 14.17 लाख रुपयांपर्यंत जाते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परतकष #सपणर #दमदर #फचरससह #लवकरच #लनच #हणर #Force #Gurkha #SUV

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

प्रियांका आणि निकच्या जोडीबद्दल काय बोलून गेल्या नेटफ्लिक्सवरच्या सीमा टपारिया

मुंबई: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आदर्श जोडी समजली जाते. अनेक जणांचा ते दोघं आदर्श आहेत. प्रियांकानं फक्त अभिनय नाही,तर बिझनेसमध्येही आपलं नाव...

Salman Rushdie attack : सलमान रश्दींवर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, गळ्याजवळ चाकूनं सपासप वार

न्यूयॉर्क : भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये चौटाउक्वामध्ये एका व्याख्यानावेळी चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सलमान रश्दी यांची ओळख करुन...

‘लिव्ह- इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत घडला भयंकर प्रकार; जखमांवर घालावे लागले २०० टाके

कानपूरः उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे संतापजनक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....