हायलाइट्स:
- Motorola Edge 20 भारतात होणार लाँच.
- स्मार्टफोन १७ ऑगस्टला लाँच होणार.
- फोनमध्ये मिळेल ५जी सपोर्ट.
वाचा: अॅमेझॉन अॅप क्विज १० ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ५ हजार रुपये
Motorola Edge 20 चे फीचर्स
Flipkart वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, यात अनेक दमदार फीचर्स मिळतील. कंपनीनुसार, हा भारतातील सर्वात पातळ ५जी स्मार्टफोन असेल. हा फोन ६.९९एमएम पातळ असेल. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १४४ हर्ट्ज HDR10+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले असेल. यात ५७६ हर्ट्ज टच सँपलिंग रेट असेल.
हा भारतातील पहिला फोन असेल जो ११ ५जी बँड्ससह स्नॅपड्रॅगन ७७८जी सोबत येईल. यात ८ जीबी रॅम देण्यात आली असून, अल्ट्रा-फास्ट परफॉर्मेंस मिळेल.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर १०८ मेगापिक्सल आहे, जो हाय-रिझॉल्यूशन सेंसरसह येतो. दुसरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा+मॅक्रो व्हिजन आहे. तिसरा ८ मेगापिक्सलचा ३एक्स टेलिफोटो लेंस आहे, जी OIS सोबत येते. यात प्रोटेक्शनसाठी ThinkShield देण्यात आले आहे. या फोनला निअर-स्टॉक अँड्राइड ११ सोबत सादर केले जाईल. यामध्ये यूजर्सला अॅड-फ्री आणि ब्लॉटवेअर फ्री अनुभव मिळेल.
Flipkart वरील पेजमध्ये केवळ Motorola Edge 20 च्या लाँचिंगची माहिती मिळत आहे. या सीरिजमधील इतर फोन्स भारतात कधी लाँच होणार आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही.
वाचा: Sony ने भारतात लाँच केले ३ दमदार स्पीकर, तुमची पार्टी गाजवणार; पाहा किंमत-फीचर्स
वाचा: Nokia चे सरप्राईज ! कंपनीने कमी किमतीत भारतात लाँच केला Nokia C20 Plus , खराब झाल्यास मिळणार नवा फोन, पाहा डिटेल्स
वाचा: खेळता खेळता तुमची मुलं बनतील स्मार्ट, डिस्काउंटसह खरेदी करा हे १० ‘Smart Toys’, पाहा लिस्ट
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#परतकष #सपणर #Motorola #ल #१७ #ऑगसटल #भरतत #लच #करणर #ह #शनदर #समरटफन