Monday, July 4, 2022
Home करमणूक प्रकाश राज दुखापतग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी 'या' ठिकाणी स्थलांतरित

प्रकाश राज दुखापतग्रस्त; शस्त्रक्रियेसाठी ‘या’ ठिकाणी स्थलांतरित


मुंबई : अभिनयाच्या बळावर चित्रपट जगतात दबदबा निर्माण करणाऱ्या प्रकाश राज यांना दुखापत झाल्याचं कळत आहे. खुद्द राज यांनीच ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. हल्लीच्याच दिवसांमध्ये आपल्याला दुखापत झाल्याचं त्यांनी या ट्विटमधून सांगितलं. 

दुखापतीबाबत माहिती देत त्यांनी आपल्याला लहानसं फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. ज्यामुळं सर्जरीसाठी आपण हैदराबादला जाणार असल्याचंही त्यांनी ट्विटमधून चाहत्यांना सांगितलं. 

‘एक लहानशी दुखापत आहे. डॉक्टर गुरुवरेड्डी यांच्या सुरक्षित हाती मी सर्जरीसाठी स्वत:ला सोपवतोय. मी बरा होईन, काही चिंता करण्याचं कारण नाही…. मला तुमच्या विचारांत कायम ठेवा’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 

आपल्या असंख्य चाहत्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर बरा होवो यासाठी प्रार्थना करा अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे. हिंदी चित्रपटांमध्येही प्रकाश राज यांच्या नावाला वजन प्राप्त आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट असणारा हा चेहरा हिंदी चित्रपटांमध्येही विशेष लोकप्रिय आहे. 

आतापर्यंत त्यांनी ‘वॉण्टेड’, ‘सिंघम’,  Ghilli, Wanted, Anniyan, आणि Pokiri या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. Movie Artistes Association (MAA) या संघटनेसाठी सध्या ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होत आहेत. हैदराबादमध्येच ही निवडणूक पार पडणार आहे.  





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परकश #रज #दखपतगरसत #शसतरकरयसठ #य #ठकण #सथलतरत

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...