Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर...": नितेश राणे

“पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…”: नितेश राणे


मुंबई, 13 मे : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादमध्ये गुरुवारी आले. यावेळी ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना, भाजप, मनसेने जोरदार टीका केली आहे. ओवैसींवर टीकेचा भडीमार होत असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी थेट ओवैसींना खुले आव्हान दिलं आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, “या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे” याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!”

नितेश राणे यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” पोलिसांना बाजूला करा म्हणत नितेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं आहे.

इतकेच नाही तर नितेश राणे यांनी म्हटलं, ठाकरे सरकारला हनुमान चालीसा बोललेलं चालत नाही. देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. आता ओवैसींनी केलेल्या कृत्याला 24 तास उलटल्यानंतरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल का नाही केला? असा सवाल उपस्थित केला आहे.

“…तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” : संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल.

औरंगजेब हा महान संत नव्हता तो एक आक्रमक होता. महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केलं. महाराष्ट्रातील मंदिरे, प्रार्थनास्थळे त्याने उद्वस्त केली. आता महाराष्ट्रात येऊन त्याच औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडायचं… हे महाराष्ट्राला चॅलेंज देण्यासारखं आहे. ठिक आहे आम्ही चॅलेंज स्वीकारलं. औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं. औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्याचीही तिच अवस्था होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

 • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

 • मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

  मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

 • Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

  Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

 • Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

  Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

 • Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

  Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

 • Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

  Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

 • "आम्ही चॅलेंज स्वीकारलं; ...तुम्हालाही त्याच मातीत गाडणार" औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

  “आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

 • महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

  महागाईचा भडका, आता PUC चाचणीचा दर वाढला, दुचाकींसाठी 50 ते चार चाकींसाठी 150 रुपये मोजा

 • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

  महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

 • Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

  Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

Published by:Sunil Desale

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पलसन #मनट #बजल #कर #यल #औरगजबकड #नह #पठवल #तर #नतश #रण

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

Most Popular

ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’

RRR On Netflix : एसएस राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात चर्चित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...