नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : विविध प्रकाराचा सुका मेवा (Dry Fruit) पण आवडीने खातो. काजू,बदाम,पिस्ता, आक्रोड,मनुकासारखे ड्रायफ्रुट सर्वांना माहिती असतात. पण, चारोळे (Charole) फारसे खाल्ले जात नाहीत. छोट्या आकाराच्या चारोळे नावाच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Health Benefits)आहेत. अॅनाकार्डियासी (Anacardiasis) नावाच्या झाडापासून या बिया मिळतात. भारताच्या अनेक भागात याची झाडं आढळतात.
आयुर्वेदात औषधीसाठी (Ayurvedic Medicine)हजारो वर्षांपासून चोरोळे वापरले जातात. डोकेदुखी, खोकला, बद्धकोष्ठता आणि त्वचेसंबंधीत समस्या दूर करण्यासाठी चारोळेंचा वापर केला जातो.पोटाशी संबंधित आजारांच्या (Stomach Infection) उपचारांसाठी चरोळे वापरतात. बद्धकोष्ठता,लूज मोशन्स यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊयात पोटा संदर्भातले आजार बरे करण्यासाठी चारोळेंचा वापर.
(गर्भधारणेच्या काळात ‘या’ पद्धतीने खावेत बदाम; होईल बाळाला फायदा)
बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी
आयुर्वेदानुसार, चरोळे खाल्लयाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. हे पोटात साठलेले विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकण्यास मदत करतं. याशिवाय आतड्यांना आतून साफ करण्याचं काम करतं. रोज रात्री झोपण्याआधी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
(Parenting : पाच वर्षांच्या लेकीच्या आयब्रोजवरून पती-पत्नीत रंगला वाद)
आमांशमध्ये फायदेशीरशौचावाटे वारंवार रक्तस्त्राव होत असेल तर, जेवणात चारोळ्यांचा वापर करावा. आयुर्वेदानुसार,चारोळ्यांची साल शेळीच्या दुधात बारीक करून त्यात मध मिसळून खाल्लास फायदा होतो. चारोळीची पानं आणि मुळं बारीक वाटून ते लोण्याबरोबर घेतल्यानेही आराम मिळतो.
अतिसारमध्ये फायदेशीरजास्त जुलाब होत असतील तर चारोळ्याचं तेल वापरल्याने फायदा होऊ शकतो. आपण चारोळ्याचं तेल खिचडीबरोबर किंवा जेवणात खाऊ शकता. चारोळ्यांची पावडर बनवून दुधात मिसळून घेतल्यास लूज मोशन्समध्ये फायदा होतो.
(केसांना लावलेला रंग जरा जास्तच गडद वाटतोय? या उपायांनी करा कमी)
इतर फायदे
चारोळी खाल्लाने प्रजनन क्षमता वाढते. चारोळीतील गुणधर्मांमुळे काम जीवनाशी निगडित समस्यांपासून सुटका होते. सक्सची इच्छा वाढवण्यासाठी चारोळी खाणं खुपच फायदेशीर ठरतं.
वजन कमी करण्यासाठी चारोळी वापरा. चारोळी मधील पोषक घटकांमुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. चारोळीमध्ये व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन के, नियासिन मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होतं. यात मॅग्नेशियम ,फॉस्फरस आणि कॅल्शियम असतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पटच #सगळ #आजर #बर #करतल #चरळ #दधबरबर #य #पदधतन #ख #Sexच #इचछह #वढल