Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी; घरात हवंच हे आयुर्वेदिक औषध

पोटदुखीपासून हृदयरोग, डायबेटिज, कॅन्सरवरही गुणकारी; घरात हवंच हे आयुर्वेदिक औषध


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट :  साधी पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी सारख्या आचारात लगचेचं डॉक्टर (Doctor) गाठतो किंवा गोळ्या औषधं (Medicine) घ्यायला सुरूवात करतो. पण, अनेक आजरांवर आयुर्वेदिक औषधं (Ayurvedic Medicine) उपयोगी असतात. मोठे आजारसुद्धा आयुर्वेद बरं करू शकतो. आयुर्वेदात औषधी म्हणून हजारो वर्षांपासून त्रिफळा (Triphala) चुर्ण वापरलं जातं. आवळ, हिरडा आणि बेहडा याची पावडर एकत्र करून त्रिफळा चुर्ण तयार होतं. याचे एवढे फायदे (Benefits) आहेत की बऱ्याचं घरांमध्ये औषधी म्हणून वापर केला जातो.
याला पॉली हर्बल मेडिसिनही (Poly Herbal Medicine) म्हणतात. पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर (Beneficial For Healthy Stomach & Weight loss) असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे. हे एक शक्तिशाली डिटॉक्सिफायर (Powerful Detoxifier) म्हणून देखील काम करतं. पोट, लहान आतडं आणि मोठे आतडं डिटॉक्स (Detox) करतं. दररोज वापरल्याने कोणते फायदे होतात पाहूयात.
(युरिक अ‍ॅसिडच्या त्रासात वापरा ‘हे’ गोड औषध; संपेल सगळा त्रास; संशोधकांचा दावा)
त्रिळा चूर्ण खाण्याचे फायदेपोटासाठी फायदेशीर
त्रिफळा हे कोलन टोनर म्हणून ओळखले जातं. याने शरीरातील कोलनला शक्ती वाढते. यामुळे पाचनशक्ती निरोगी राहते. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, हे चुर्ण नक्की घ्या. यामुळे पोट साफ न होण्याची समस्या संपते.
(UPSCच्या तयारीसाठी वडिलांनी विकलं घर; प्रदीप सिंहांनी IAS होऊन कष्टाचं केलं चीज)
इम्फ्लामेशन कमी करतं
त्रिफळामधील अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट्सने अनेक आजारांपासून बचाव होतो. फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतं आणि आपल्याला इम्फ्लामेशनपासून दूर ठेवतं. मधुमेह,कर्करोग आणि हृदयरोगापासून संरक्षणासाठी त्रिफळा नियमित घ्यायला हवा.
(‘हा’ मित्र कधीच सोडणार नाही साथ; एकटेपणा कायमचा होईल दूर)
त्वचेसाठी फायदेशीर
त्रिफळा चुर्ण खाण्याने त्वचेलाही फायदा होतो. यातील अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट्सने आणि अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री घटक त्वचेच्या समस्यांपासून बचाव करतात आणि स्किन सेल्सचं संरक्षण करतात.
(दररोज घ्या Apple Cider Vinegar; एका महिन्यात वजन होईल कमी)
स्ट्रेस आणि एन्जायटी कमी करतात
त्रिफळा चुर्ण घेतल्याने मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. तणाव आणि चिंतामुक्त जगण्यासाठी त्रिफळाचा फायदो होतो हे संशोधनांने सिद्ध झालं आहे. मूड चांगला राहण्यास मदत होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पटदखपसन #हदयरग #डयबटज #कनसरवरह #गणकर #घरत #हवच #ह #आयरवदक #औषध

RELATED ARTICLES

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...

Most Popular

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...