Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच झाले Asus चे दोन गेमिंग स्मार्टफोन्स, मिळतात भन्नाट फीचर्स

पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच झाले Asus चे दोन गेमिंग स्मार्टफोन्स, मिळतात भन्नाट फीचर्स


हायलाइट्स:

  • Asus ने लाँच केले दोन दमदार स्मार्टफोन्स.
  • फोनमध्ये मिळेल पॉवरफुल प्रोसेसर.
  • जबरदस्त रॅम आणि स्टोरेजसह येतात दोन्ही फोन.

नवी दिल्ली : Asus ने नवीन स्मार्टफोन सीरिज ROG Phone 5s ला लाँच केले आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro ला लाँच केले आहे. या फोन्सला ROG Phone 5 आणि ROG Phone 5 Ultimate Edition चे अपग्रेडेट व्हर्जन म्हटले जात आहे.

वाचा: रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ दमदार स्मार्टफोन, Amazon वर मिळत आहे मोठी सूट

ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro च्या प्रोसेसरमध्ये आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत काही बदल करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon ८८८ Plus प्रोसेसरसह येतात. आधीच्या व्हर्जनपेक्षा हे अधिक चांगले. या फोन्सला खासकरून गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे.

Asus ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro ची किंमत

Asus ROG Phone 5s ची किंमत २९,९९० TWD (जवळपास ८०,००० रुपये) आहे. ही १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. तर १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३३,९९० TWD (जवळपास ९० हजार रुपये) आहे. फोन फँटम ब्लॅक आणि व्हाइट रंगात येतो.

ROG Phone 5s Pro च्या १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत ३७,९९० TWD (जवळपास १ लाख रुपये) आहे. फोन फँटम ब्लॅक रंगात येतो.

Asus ROG Phone 5s चे स्पेसफिकेशन्स

Asus ROG Phone 5s मध्ये ६.७८ इंच Samsung E4 AMOLED डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus मिळतो. याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि ३६० हर्ट्ज सँपलिंग रेट आहे. यामध्ये एचडीआर१० आणि एचडीआर१०+ सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon ८८८ Plus प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या स्टोरेजला वाढवू शकत नाही.

फ्लॅगशिप लेव्हल ग्राफिक्ससाठी Adreno ६६० GPU देण्यात आला आहे. फोन अँड्राइड ११ वर आधारित ROG UI वर काम करतो. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी २४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी मिळेल.

ROG Phone 5s Pro चे स्पेसिफिकेशन्स

यामध्ये एक सेकेंडरी PAMOLED ROG Vision डिस्प्ले फोनच्या बॅकवर देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये तारीक, वेळ, इनकमिंग कॉल्स, बॅटरी चार्जिंग आणि इतर फीचर्सची माहिती मिळते. हा कलर डिस्प्ले आहे. यात गेम कंट्रोल देण्यात आला असून, तुम्ही गेम नेव्हिगेट करू शकता. इतर स्पेसिपिकेशन्स ROG Phone 5s सारखेच आहे. यासोबत AeroActive Cooler ५ देण्यात आला आहे.

वाचा: Jio Airtel Vi : ‘या’ कंपनीच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये मिळणार OTT सह सर्वाधिक इतर बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

वाचा : Amazon Mobile Savings Days सेलमध्ये OnePlus सह ‘या’ स्मार्टफोन्सवर मिळताहेत धमाकेदार डिस्काउंट, पाहा डिटेल्स

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पवरफल #परससरसह #लच #झल #Asus #च #दन #गमग #समरटफनस #मळतत #भननट #फचरस

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...