Monday, July 4, 2022
Home करमणूक पॉर्न व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर कुठे गायब आहे शिल्पा शेट्टी?

पॉर्न व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर कुठे गायब आहे शिल्पा शेट्टी?


हायलाइट्स:

  • राज कुंद्रा याच्या अटकेनंतर गायब आहे शिल्पा शेट्टी
  • ‘सुपर डान्सर ४’ च्या चित्रीकरणासाठी दिलेला नकार
  • सध्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत पाहुणे परीक्षक

मुंबई– लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ बनवून प्रदर्शित केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. १९ ऑगस्ट रोजी राजवर झालेल्या या कारवाईनंतर राजचा जामीनदेखील न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. त्यामुळे अजूनही राज तुरुंगात आहे. तर दुसरीकडे राजला झालेल्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झालेली नाही. राजच्या अटकेच्या दिवशी शिल्पाने तिच्या सर्व कार्यक्रमांचं चित्रीकरण रद्द केलं होतं. त्यानंतर शिल्पा इतर कोणत्याही ठिकाणी दिसलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडतर्फे आयोजित एका इव्हेन्टमध्ये शिल्पा हजेरी लावू शकते.

बिग बॉसमध्ये पुन्हा येण्यासाठी शमिता शेट्टीनं घेतला खोट्याचा आधार?

शिल्पा लोकप्रिय कार्यक्रम ‘सुपर डान्सर ४’ ची परीक्षक आहे. परंतु, राजच्या अटकेनंतर शिल्पाने कार्यक्रमाचं चित्रीकरण रद्द केलं होतं. राजच्या अटकेला अनेक दिवस उलटून गेले असले तरीही शिल्पा कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी परतलेली नाही. तर कार्यक्रमात शिल्पाच्या जागी इतर अभिनेत्री पाहुण्या परीक्षक म्हणून हजेरी लावत आहेत. आता बॉलिवूडतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शिल्पा हजर राहू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोविड- १९ मदत कार्यासाठी पैसे जमविण्याकरता बॉलिवूडतर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘वी फॉर इंडिया’ असं या कार्यक्रमाचं नाव असून हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहे.


कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारही उपस्थित असणार आहेत. अर्जुन कपूर, दिया मिर्झा, एड शिरीन, करण जोहर, परिणिती चोप्रा, सैफ अली खान, सारा अली खान आणि स्टीवन स्पीलबर्ग यांसारखे कलाकार या कार्यक्रमाला हजर असणार आहेत. हा कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कार्यक्रमाला शिल्पाच्या हजेरीची शक्यता आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पाने पोस्ट करत ती खंबीरपणे लढणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, अजूनतरी ती कोणत्याही चित्रीकरणासाठी हजर राहिलेली नाही.

रजनीकांत आणि नीरज चोप्रा यांच्यात आहे खास कनेक्शन?





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परन #वहडओ #परकरण #रज #कदरल #झललय #अटकनतर #कठ #गयब #आह #शलप #शटट

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...