Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : भारतात पॉनोग्राफी (Pornography) बाबतचे नियम अतिशय कठोर आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra)याला पॉनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली. पॉर्न फिल्म बनवणं आणि त्या प्रसिद्ध करणं या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. तरुणांमध्ये पॉर्न फिल्म (Porn Film) पाहण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं किंवा अविवाहितांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु एका अभ्यासातून मात्र वेगळाच खुलासा झाला आहे. विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न (Married Women) पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचं अभ्यासातून, सर्व्हेतून समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लग्नानंतर स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्यामागच्या कारणांबाबतही खुलासा झाला आहे.

यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजी (European Federation of Sexology) यांनी केलेल्या एका अभ्यासातून विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक असल्याचा हा खुलासा झाला आहे. त्याउलट लग्नानंतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही या अभ्यासात समोर आलं आहे.

Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर

या अभ्यासादरम्यान युरोपातील काही विवाहित जोडप्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी जोडप्यांना त्यांच्या सेक्स लाईफ (Sex Life), पॉर्न पाहणं, सेक्शुअल लाईफमधील बदलांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमध्ये 9 टक्के महिलांनी लग्नाआधी पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. तर 28 टक्के महिलांनी लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं.

पुरुषांमध्ये हे प्रमाण अगदी उलट असल्याचं सर्व्हेतून समोर आलं. लग्नाआधी 23 टक्के पुरुष, तर लग्नानंतर 14 टक्के पुरुष पॉर्न पाहत असल्याचं म्हटलं.

स्त्रिया लग्नानंतर ताण कमी करण्यासाठी पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे. तसंच सेक्स लाईफ फँटसीची इच्छा हेदेखील 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न पाहण्याचं कारण आहे. लग्नानंतर पुरुष आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांचं सेक्स लाईफकडे दुर्लक्ष होतं. परिणामी पार्टनरकडेही दुर्लक्ष होतं. त्यामुळेच अधिकतर स्त्रिया लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचंही समोर आलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#परन #पहणयत #ववहत #सतरयन #अधक #रस #अभयसतन #झल #करणचह #खलस

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...