Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षा पुढे ढकलण्याची ठाकरे सरकारची घोषणा

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षा पुढे ढकलण्याची ठाकरे सरकारची घोषणा

मुंबई, 31 जुलै : कोकण (kokan floods) आणि रायगडमध्ये अतिवृष्टी आणि दरडी कोसळून होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेकांचे संसार हे उघड्यवर पडले असून जनजीवन ठप्प झाले आहे. वीज बिलापाठोपाठ आता आपतीग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने दिलासा दिला आहे. या भागातील परीक्षा (exam) पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (udaya samant) यांनी केली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त आणि दरड दूर्घटनाग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. आपत्तीग्रस्तं भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. याबद्दल सर्व विद्यापीठांना आदेश दिले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

‘मांस, मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खा’; भाजप मंत्र्यांचा नागरिकांना सल्ला

त्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यापीठांमधील परीक्षा या पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर परीक्षेचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, सांगली दौऱ्यावर असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुरबाधित भागात कसलीही वीज बिलाची वसुली करू नये, असे आदेश दिले. राज्यात ज्या ज्या भागात पूरस्थिती होती आशा भागातील वीज कनेक्शन तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून पुरबाधित भागातील ग्राहकांची वीज बिलाची वसुली करू नका, असे आदेशही देण्यात आले.

तसंच, पुढील निर्णय होईपर्यंत विजबिलाबाबत कसलीही सक्ती करू नये, असेही प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. पुरबाधित भागातील वीजबिल माफी करण्याचा अधिकार  मंत्रिमंडळाला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Published by:sachin Salve

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#परगरसत #भगतल #वदयरथयन #मठ #दलस #परकष #पढ #ढकलणयच #ठकर #सरकरच #घषण

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...