Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : पुष्कराज  (Yellow Sapphire) गुरु ग्रहाचं रत्न मानलं जातं. हे धारण करण्याने गुरुची कृपा होऊन शुभ फळ मिळतं अशी ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology)   मान्यता आहे. मिथुन,कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांनी (Zodiac Signs) पुष्कराज धारण करावा. मात्र हे रत्न महाग असतं त्यामुळे सर्वांनाच धारण करता येत नाही. पुष्कराज रत्नाला पर्याय म्हणून सुनेहला रत्न धारण करता येतं. हे रत्न पुष्कराजपेक्षा स्वस्त असतं तरी तितकच प्रभावशाली मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार सुनेहला रत्न धारण केल्यामुळे मानसन्मान ज्ञान आणि संपत्तीत वाढ होते. पुष्कराजचं हे उपरत्न मानलं जातं. त्याच्या सारखंच पिवळ्या रंगाचा हे रत्न करियर आणि व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी धारण करतात. बिझनेसमध्ये नुकसान होत असेल तर, फायदा होण्यासाठी सुनेहला रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
(श्रावणातल्या उपवासासाठी नक्की खा हा पदार्थ; आहेत बरेच फायदे)
धारण करण्याने फायदा
हे रत्न धारण करण्याने बुद्धी वाढते अशी मान्यता आहे. आर्थिक फायद्यांशिवाय संशोधन करणाऱ्यांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे रत्न लाभदायक आहे. कारण याने अभ्यासात एकाग्रता वाढते. या रत्नामुळे राग शांत होतो आणि हे रत्न हार्मोन्स कंट्रोल देखील करू शकतं. मानसिक ताणावात असणाऱ्या व्यक्तीने सुनेहला रत्न धारण करावं.
(आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी)
धारण करण्याच विधी
सुनेहला रत्न गुरुवारी गुरूच्या पोटालामध्ये धारण केल्याने फायदा मिळतो. याशिवाय याची अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट बनवून धारण केलं तरी फायदा होतो.
(स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी)
धारण करण्याआधी तांब्याच्या भांड्यात गंगाजल, गाईचं दूध, तुळशीची पानं, मध आणि आणि तूप घालून त्यात बुडवून ठेवावं. रत्न धारण करताना 108 वेळा ‘ऊं ग्रां ग्रीं ग्रूं गुरुवे नम:’ हा जप करावा.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पषकरजल #सवसत #आण #उततम #परयय #सनहल #सटन #उघडतल #यशच #दरवज

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

रश्मिका मंदानाने देसी अवताराला लावला ग्लॅमरचा तडका, गुलाबी साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ

'पुष्पा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनामनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका. रश्मिकाच्या दमदार अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते पाहायला मिळतात. ती सध्या सोशल...

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनी ‘News18 लोकमत’वर पाहिला शपथविधी कार्यक्रम

मुंबई, 1 जूलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गुरूवारचा दिवस वेगवान घडामोडींचा ठरला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...

ठाकरे सरकारनेही फडणवीस सरकारचे निर्णय केले होते रद्द

<p style="text-align: justify;">मुंबई : राज्यात नवीन सरकार आले की, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसोबतच मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले जातात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा...

Gold Rate Today | सुवर्ण झळाळी वाढली; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव…

मुंबई : Gold Price Today 1st July 2022 :  सरकारने आजपासून सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. या बातमीनंतर आठवड्याच्या शेवटच्या...

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई :  राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189  रुग्ण कोरोनामुक्त...