Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या पासपोर्ट मिळवताना पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात सर्वात जास्त तक्रारी, माहिती अधिकारातून उघड

पासपोर्ट मिळवताना पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात सर्वात जास्त तक्रारी, माहिती अधिकारातून उघड
मुंबई : प्रत्येक नागरिक कधी ना कधी पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज करतो. दुसऱ्या देशात जाण्याचं त्याचं स्वप्नं पूर्ण होणार असतं. परंतु, बहुतेक लोकांना पासपोर्ट मिळवताना फार कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदाच पासपोर्ट काढणाऱ्यांना भ्रष्टाचाराचा पहिला अनुभवही येतो.

सगळ्यात जास्त त्रास हा पोलीस व्हेरिफिकेशनच्या वेळी होतो. काही पैसे काढण्यासाठी ‘मी याच घरात राहतो’ हे सिद्ध करण्यासाठी बरेच पुरावे मागितले जातात. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागच्या पाच वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2020 एकूण 4,53 913 इतक्या तक्रारी पासपोर्ट पोर्टलवर रजिस्टर झाले आहेत. त्यापैकी 2,79,559 इतक्या तक्रारी इतर वर्गामध्ये टाकल्या आहेत.

पोलीस खात्याशी जास्त तक्रारी
पोलीस व्हेरिफिकेशनबद्दल एकूण 95,899 इतक्या तक्रारी नागरिकांकडून आल्या आहेत. म्हणजेच 20 टक्के तक्रारी या पोलीस खात्याशी संबंधित आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर किती कारवाई करण्यात आली. हा प्रश्न विचारला असता पासपोर्ट ऑफिसने उत्तर देण्यास नकार दिलेला आहे. यावरून स्पष्ट होते की या तक्रार प्रणालीचा मोठा उपयोग नागरिकांना होत नाही. 8,632 तक्रारी फक्त पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट आलेला नाही. यासंदर्भात केल्या आहेत. यावरूनच दिसते की पासपोर्ट मिळवताना प्रत्येक स्टेजला लोकांना त्रास होतो.

यंग व्हिसलब्लोअर फाउंडेशनचे संयोजक जितेंद्र घाडगे यांचे म्हणणे आहे की पासपोर्ट मिळवताना पत्ता व्हेरिफाय करायची गरज नसून पोलिसांना फक्त त्या व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रिपोर्ट मागवण्यात यावा तसेच पासपोर्ट पोस्टाने तसेच स्वतः पासपोर्ट ऑफिसमध्ये येऊन घेण्याचा पर्याय सुद्धा असावा, जेणेकरून लोकांना पासपोर्ट वेळेवर मिळू शकेल व भ्रष्टाचारही होणार नाही.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पसपरट #मळवतन #पलस #वहरफकशन #सदरभत #सरवत #जसत #तकरर #महत #अधकरतन #उघड

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Recharge Plan: महिनाभर सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्रीपेड प्लान्स, किंमत ९९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्ली :Vi Recharge Plan: काही वर्षांपूर्वी अवघ्या १० रुपयांचा रिचार्ज अनेक महिने चालत असे. मात्र, आता सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी दरमहिन्याला जवळपास...

जान्हवीनंतर नेहाचा मंगळसूत्र चर्चेत! तुम्ही पाहिली का हटके डिझाईन?

मुंबई, 1 जुलै-   कलाकार आणि चाहते यांचं एक अनोखं नातं आहे. त्यामुळेच चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींची भुरळ पडत असते. मालिका...

OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : वनप्लस या अँड्रॉइड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने OnePlus Nord 2T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स...

४ जुलैला येतेय नवीन शाओमी बँड, मोठ्या डिस्प्लेसह खूप सर्व नवे फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi ने नुकतीच चीन आणि यूरोपीय बाजरात मोठी डिस्प्ले, जास्त वॉच फेस आणि जबरदस्त हेल्थ ट्रॅकिंग सारखे अपग्रेड सोबत Mi Band...

बापरे, ‘या’ कारणामुळे सुष्मिता सेनचा भाऊ आणि वहिनी घेतायत घटस्फोट, आई-बाबा झाल्यानंतर इतका टोकाचा निर्णय का घेतला..?

Sushmita Sen Brother Rajeev Sen Divorce Reason: सध्या संपूर्ण एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमध्येच जणू ब्रेकअप्स वा वेगळे होण्याचा सिलसिलाच सुरु आहे असे म्हटले तर वावगे...

Sanjay Raut ED Summons : संजय राऊत ईडी चौकशीसाठी पोहोचले, पत्राचाळ प्रकरण काय?

Sanjay Raut ED Summons : संजय राऊत ईडी चौकशीसाठी पोहोचले, पत्राचाळ प्रकरण काय?
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...