Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल पावसाळ्यात खावं की नाही दही; पाहा काय सांगतात डॉक्टर

पावसाळ्यात खावं की नाही दही; पाहा काय सांगतात डॉक्टर


नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : पावसाळा सुरू झाला की रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल (Change In Diet) करतो. उन्हाळ्यामध्ये (Summer) ज्याप्रकारे थंड पदार्थ खाल्ले जातात. त्याच प्रकारे पावसाळ्यामध्ये (Monsoon) गारठा वाढत असल्यामुळे शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. त्याबरोबरच उन्हामध्ये खाल्ले जाणारे ते थंड पदार्थ पावसाळ्यात आहारातून  (Diet) बाद होतात. उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून दररोज खाल्लं जाणारं दही किंवा ताक पावसाळ्यात (Yogurt Or Buttermilk In Monsoon)मात्र खावं की नाही अशी शंका मनात यायला लागते.
दही हे थंड प्रकृतीचं असल्यामुळे पावसाळ्यात दही खाल्ल्यास त्याचे साइड इफेक्ट (Side Effect) होऊन सर्दी, खोकला, ताप असे त्रास होण्याची भीती मनामध्ये असते. ज्यांना दररोज दही (Curd) खायला आवडतं. त्यांना मात्र पावसाळ्यात अडचण होते. पावसाळ्यात आहाराकडे जास्त लक्ष (More Attention to Diet)द्या असं आयुर्वेद (Ayurveda) सांगतो. तर आयुर्वेदानुसारच पावसाळ्यामध्ये दही खाऊ नये असंही सांगितलं गेलं आहे. कारण यामुळे वात आणि पित्त संचय वाढतो आणि आरोग्य संबंधी त्रास सुरू होतात. मात्र, डॉक्टारांच्यामते  दह्यामध्ये प्रोबायोटिक्स(Probiotics) असल्याने पावसाळ्यात सुद्धा दही खाणं आवश्यक आहे.
(बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा ‘Breast Feeding’)
पावसाळ्यात दही खाण्याची पद्धत
दही खाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते. दिवसाची सुरुवात 1 वाटी दह्याने करू शकतो. यामुळे आपली पचन व्यवस्था चांगली राहते. दह्यात प्रोबायोटिक्स असल्याने आणि त्यात कॅलरीज कमी असल्यामुळे आरोग्यासाठी उत्तम मानले जातं. याशिवाय साध्या दह्यात काही ड्रायफ्रुट्स घालून खाऊ शकता.
(अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर)
ताक
ताक किंवा छाछ हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. ताक हे उत्तम पाचक मानलं जातं. कोणताही जड पदार्थ खाल्ल्यावर चांगलं पचन होण्यासाठी ताक जरूर प्यावं.
(अंड रोज खावं खरं; पण ऑम्लेट नव्हे तर असं खा; या वेळी खाल्लंत तर आहे फायदा)
दही रायता
दही रायता देखील प्रचंड आवडीने खाल्ला जातं. साखर घातलेलं गोड दही खाण्यापेक्षा दही रायता बनवून खावं. यामध्ये खारी बुंदी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर असे पदार्थ घालून त्याची चव वाढवता येऊ शकते. दुपारच्या वेळी अशा प्रकारचं रायता खाण्याने फायदा होतो.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पवसळयत #खव #क #नह #दह #पह #कय #सगतत #डकटर

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

Most Popular

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

सर्वांना वाटतं आम्ही जीव द्यावा…; प्रेमी युगुलांची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहली आठ जणांची नावं

Rajasthan News: सुनील, पूजा, पीयूष, पंकज, लक्ष्मी, भूरी देवी, रामवीर जुट्टो या आठ जणांमुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर सोनूच्या कुटुंबीयांना...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

रोज किती पावलं चाललात तर तुम्ही फिट राहू शकता? त्यामागचं गणित माहितीये?

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...