Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स


मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage In Monsoon) योग्य पद्धतीने साठवणे एक आव्हान असते. सहसा पावसाळ्याच्या दिवसात हवेतील उच्च आर्द्रता (Humidity) म्हणजेच ओलावा स्नॅक्स, कुकीज, बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थांच्या शेल्फ लाइफवर (Food Shelf Life) परिणाम करतो. हवामानामुळे अन्नपदार्थ ओलसर होतात आणि मूळ चव देखील गमावतात.

पावसाळ्यात खाद्यपदार्थ, विशेषत: स्नॅक्स दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स..

ओलसर ठिकाणे टाळा
स्वयंपाकघरात किंवा घरात कुठेही ओलसर जागा असेल (Avoid Wet Areas) त्या ठिकाणी खाद्यपदार्थ ठेवल्यास बुरशीचा धोका वाढतो. ओलावा असलेली ठिकाणे ही बुरशी आणि जंतूंच्या वाढीसाठी आदर्श स्थिती आहे. म्हणून बुरशीची वाढ टाळण्यासाठी अन्न किंवा स्नॅक्स ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवा. ते व्यवस्थित पॅक करून रॅकमध्ये ठेवा.

अहो खरंच! आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं?

ग्लास जार वापरा
जेव्हा स्नॅक्स पॅकेटमध्ये साठवले जातात तेव्हा ते ओलावा आणि आर्द्रतेमुळे ओले होण्याची अधिक शक्यता असते. त्यांना घट्ट असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवणे (Use Glass Jar) हा एक चांगला पर्याय असू शकतो. हवाबंद काचेच्या भांड्यात अन्नपदार्थ साठवल्याने त्यांची शेल्फ लाइफ वाढते.

सूर्यप्रकाशात धान्य वाळवणे टाळा
पावसाळ्यात फराळाचे पदार्थ किंवा खाद्यपदार्थ जास्त काळ सूर्यप्रकाशात ठेवणे टाळा. यामुळे पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात अन्नपदार्थांचा सूर्यप्रकाशाशी होणारा संपर्क कमी करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो.

डेंग्यू-चिकुनगुनियाचा नायनाट होणार! प्रयोगशाळेत निर्मित मादी डास नरांना भुलवणार!

वेगवेगळे पदार्थ एकत्र ठेऊ नये
पावसाळ्यात काचेच्या बरणीत वेगवेगळे स्नॅक्स एकत्र (Avoid Mixing Snacks) साठवणे टाळावे. काचेच्या भांड्यात स्नॅक्स व्यवस्थित पॅक करा आणि नंतर ते साठवा. स्नॅक्समधील मीठ आणि साखरेचे प्रमाण पावसाळ्यात ओलाव्यामुळे ओलसर बनवते. त्यामुळे वेगवेगळे अन्नपदार्थ वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवणे चांगले.

Published by:Pooja Jagtap

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पवसळयत #खदयपदरथ #दरघकळ #टकवणयसठ #कह #टपस

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...