Thursday, May 26, 2022
Home विश्व पायलटची तब्येत बिघडल्यानंतर प्रवाशाने प्लेन कसं केलं लँड; Video पाहून चक्रावाल!

पायलटची तब्येत बिघडल्यानंतर प्रवाशाने प्लेन कसं केलं लँड; Video पाहून चक्रावाल!


वॉशिंग्टन, 13 मे : अमेरिकेतील (America News) बहामास ते फ्लोरिडाच्या दिशेने जाणाऱ्या विमानाचा पायलट अचानक आजारी पडल्यानंतर एका प्रवाशाने विमान लँड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण सर्वांनाच अचंबित करणारं आहे. अनुभव नसलेल्या प्रवाशाने विमान कसं उतरवलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. (passenger landed the plane after the pilots health deteriorated)

डारेन हैरिसन याने विमान व्यवस्थितपणे सांभाळले. त्यांना रेडिओच्या माध्यमातून सतत माहिती दिली जात होती. रेडिओवर त्या बाजूला असलेल्या रॉबर्टने हारेनला बळ दिलं आणि सुखरूपपणे विमान खाली उतरवण्यात आलं. या दोन्ही हिरोंनी अनेक प्रवाशांचे जीव वाचवले.

रॉबर्टने सांगितलं की, या घटनेवेळी त्याने ब्रेक घेतला होता आणि टॉवरच्या बाहेर पुस्तक वाचत होता. त्याचवेळी एक सहकारी आला व त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याने सांगितलं की, एक प्रवाशी विमान चालवत आहे. पायलट आजारी पडला आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागले. रॉबर्टने त्या प्रवाशाला विमान लँड करण्याची पद्धत सांगण्यास सुरुवात केली.

प्रवाशी डारेनने एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बसलेल्या रॉबर्टच्या मदतीने तब्बल 70 मैल लांब विमान सुरक्षितपणे लँड केलं. उड्डाणादरम्यान पायलटची तब्येत अचानक बिघडली होती. यावेळी प्रवाशांमधील कोणाला सिंगल इंजन सेसना 280 बद्दल काही माहिती असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर डारेन पुढे आला. तो खूप घाबरला होता. मात्र शांत राहून त्याने हे सर्व हँडल केलं. सुरुवातील विमान नेमकं कुठं आहे, याबाबत माहिती घेतली. आणि योग्य मार्गदर्शनाखाली विमान व्यवस्थित लँड केलं.

Published by:Meenal Gangurde

First published:

Tags: America, Travel by flightअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पयलटच #तबयत #बघडलयनतर #परवशन #पलन #कस #कल #लड #Video #पहन #चकरवल

RELATED ARTICLES

‘हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!’ नव्या मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर ट्रोल

मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet...

सलग 13 तासांच्या चौकशीत ईडीने काय प्रश्न विचारले? अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 26 मे : ईडी (ED) अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घरावर धाड (ED Raid) टाकली. ईडीने परब...

Infosys चे CEO सलील पारेख यांची पगारवाढ बघून चक्रावून जाल; इतकं मिळालं Hike

मुंबई, 26 मे: जगभरातील टॉप कंपन्या आणि त्यांच्या CEO ना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपल्याला माहितीच आहे. या कंपन्यांमध्ये अनेक IT कंपन्यांचा नंबर लागतो. यामध्ये...

Most Popular

रजत पाटीदार नव्हे तर RCBच्या विजयाचा खरा हिरो ठरला फिल्डर; पाहा व्हिडिओ

कोलकाता: आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत एक वेळ अशी होती की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव होईल असे वाटत होते. संघातील मुख्य...

Pune : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची 5 प्रकरणं उजेडात, दोघांचा पर्दाफाश

<p>Pune : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची 5 प्रकरणं उजेडात, दोघांचा पर्दाफाश</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

IAS अधिकाऱ्यांना कुत्रे घेऊन फिरण्यासाठी खेळाडूंची स्टेडिअमधून हकालपट्टी

मुंबई, 26 मे : कोणत्याही स्टेडिअमवर पहिला हक्क हा खेळाडूंचा असतो. वेगवेगळ्या प्रकारातील सामन्यांबरोबरच खेळाडूंच्या सरावासाठी देखील स्टेडिअम महत्त्वाची आहेत. या स्टेडिअमवर आयएएस...

PHOTO: ऑफ शोल्डर गाऊनमध्ये वाणी कपूरचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत!

PHOTO: ऑफ शोल्डर गाऊनमध्ये वाणी कपूरचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

महिंदा राजपक्षेंच्या अडचणी वाढल्या, सीआयडीकडून तब्बल तीन तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

कोलंबो : श्रीलंकेत ९ मे रोजी शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांच्या समर्थकांनी हल्ले केले होते. महिंदा...

राहत्या घरी धक्कादायक अवस्थेत आढळला 21 वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा मृतदेह

मुंबई, 26 मे- मनोरंजन क्षेत्रात धक्कादायक सत्र सुरुच आहे.गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री...