Thursday, July 7, 2022
Home क्रीडा पाकिस्तानच्या खेळाडूचं डोकं ठिकाणावर आहे का... काश्मीर लीगबद्दल बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला...

पाकिस्तानच्या खेळाडूचं डोकं ठिकाणावर आहे का… काश्मीर लीगबद्दल बीसीसीआयला सुनावलं, म्हणाला…


नवी दिल्ली : पाकिस्तानची काश्मीर प्रीमिअर लीग सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आता तर पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने या लीगबाबत बीसीसीआयलाच काही गोष्टी सुनावल्या आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने आात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काश्मीर हा आमचाच एक भाग आहे, हे दाखवण्याचा पाकिस्तानचा हा एक प्रयत्न असल्याचे आता समोर आले आहे. पाकिस्ताने भारताच्या विरोधात जाऊन आता काश्मीर प्रीमिअर लीग सुरु करण्याचे ठरवले आहे. पण बीसीसीआयने याबाबत कडक पवित्रा घेतला आहे. या लीगसाठी बीसीसीआयने कोणताही अडथळा निर्माण करू नये. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यामुळेच बीसीसीआयने या लीगला पाठिंबा द्यायला हवा, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामराम अकमलने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कामरान अकमलचं डोकं ठिकाणावर आहे का, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. कारण पाकिस्तानला ही लीग सुरु करण्याची कोणतीही गरज नव्हती. कारण त्यांची पाकिस्तानची ट्वेन्टी-२० लीग सुरु आहे. ही लीग सुरु करून पाकिस्तानेन वाद उकरून काढायचे ठरवलेले दिसत आहे. कारण या लीगमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होऊ शकतो आणि त्याचे परीणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आता आयसीसीमध्ये आपल लक्ष घालणार की नाही, हा प्रश्नदेखील क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज हा पाकिस्तानच्या काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता, त्याची निवडही या लीगमध्ये करण्यात आली होती. पण त्यानंतर बीसीसीआयने आपल्याला भारतात पाय ठेवू देणार नसल्याचे धमी दिली, असे गिब्जने सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना मोठा धक्का बसला होता. पण या धमकीचा मोठा परीणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या धमकीनंतर आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारनेही या लीगमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता या लीगमध्ये कोणते परदेशी खेळाडू खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पकसतनचय #खळडच #डक #ठकणवर #आह #क #कशमर #लगबददल #बससआयल #सनवल #महणल

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...

आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच’ सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित!

मुंबई 6 जुलै: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या अनेक कलाकार हे विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या लाडक्या...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...