Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल पांढऱ्या केसांवर 'हे' तेल ठरेल गुणकारी, लगेच वापरायला करा सुरुवात

पांढऱ्या केसांवर ‘हे’ तेल ठरेल गुणकारी, लगेच वापरायला करा सुरुवात


नवी दिल्ली, 22 जून : आपले केस निरोगी (Healthy Hair) आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आपण वेगवेगळे प्रोडक्ट लावून त्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र केमिकलयुक्त गोष्टी वापरल्यानं त्याचा केसांवर (Hair Tips) गंभीर परिणाम होत असलेला पहायला मिळतो. यामुळे आपले केस कोरडे आणि पांढरे होऊ लागतात. त्याचबरोबर ताण-तणाव यामुळे केसांची गळती (Hair Fall)देखील होते. खास करुन महिलांना आपल्या केसांची जास्त काळजी असल्यामुळे त्यांना आपले केस काळे घणदाट असावे, नेहमी वाटतं. अशातच हे पांढरे केस कमी करण्यासाठी (Remedy to reduce white hair )काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे कांद्याचे तेल (Onion oil). कांद्याच्या तेलामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. या तेलांमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.

हेही वाचा –  तुमचं शरीर सांगतं तुमच्या स्वभावाबद्दल; जाणून घ्या काय म्हणतं शास्र

केस पांढरे होण्यापासून मदत – 

कांद्याच्या तेलामध्ये आढळणारे सल्फर केसांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे केस गळण्यापासून ते फुटण्यापर्यंत आराम मिळतो. याशिवाय, ते केसांचा नैसर्गिक pH राखून ठेवते आणि केस दाट बनवण्याचे काम करते. हे तेल नियमित लावल्यानं केस चांगले होतात.

हेही वाचा –  Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे

केस गळण्यावर नियंत्रण – 

कांद्याच्या तेलामुळे केस गळतीवर नियंत्रण मिळते. तेलात असलेले  अँटी ऑक्सिडंट केस गळती रोखणारे एन्झाइम सक्रिय करतात, त्यामुळे याचा वापर केल्यास फायदा होतो. तसेच, यामध्ये असलेले सल्फर टाळूला निरोगी बनवते.

रक्तभिसरण सुधारते –  

रक्तभिसरण व्यवस्थित होत असेल तर केसांची वाढही व्यवस्थित होते. कांद्याच्या तेलामुळे रक्तभसरण प्रक्रिया सुधारते. त्यामुळे कांद्याचे तेल नियमित लावले तर रक्तभिरसण व्यवस्थित होऊन केसांची वाढही व्यवस्थित होण्यास मदत होईल.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पढऱय #कसवर #ह #तल #ठरल #गणकर #लगच #वपरयल #कर #सरवत

RELATED ARTICLES

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Most Popular

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

Pandharpur Ashadhi wari 2022 : ज्ञानोबांच्या पालखीचं आज तिसरं गोल रिंगण ABP Majha

<p>आषाढी एकादशी जवळ येऊ लागलेय तशी वारऱ्यांची पावलं वेगानं पंढरपूरकडे चालायला लागली आहेत... संत ज्ञानोबारायांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. तत्पूर्वी...

अखेर Bermuda Triangle चं रहस्य उलगडलं? प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा दावा की…

ऑस्ट्रेलिया : Bermuda Triangle च्या परिसरात विमान आणि जहाजं गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान आजपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. मात्र आता...

Plastic Bottle : प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे का?

Plastic Bottle : आपण जनरली कुठंही घराबाहेर पडत असलो की सोबत पाण्याची बॉटल ठेवतोच. यात बहुतांश बॉटल्स या...

Kaali Controversy : …तर तो नुपूर शर्मा, महुआ मोईत्रा यांच्या विचारांचा आदर करेल – तस्लिमा

Kaali Controversy : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी 'काली' वाद आणि नुपूर शर्मा यांच्यावर झालेल्या वादावर मत व्यक्त...