Friday, May 20, 2022
Home करमणूक "परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट", 'सरसेनापती हंबीरराव'चा अंगावर काटा आणणार ट्रेलर...

“परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट”, ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणार ट्रेलर प्रदर्शित | pravin tarde sarsenapati hambirrao trailer releasedहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकतंच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा’ प्रवीण तरडेंच्या या डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट’ असे प्रवीण तरडेंचे अनेक दमदार डायलॉग ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. संभाजीना समजून घेण्या करिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजी महाराजांचं करावं लागलं, कारण संभाजी एकदाच माफ करतो पुन्हा गुन्हागार साफ करतो म्हणत गश्मीर महाजनीची ट्रेलरमध्ये धडकेबाज एंट्री होते. ट्रेलर बघून सिनेमाबाबत रसिकांची उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा : “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची…”, ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरेंच्या भेटीचा ‘तो’ सीन व्हायरल

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

हा मराठीतला बिग बजेट चित्रपट असेल, असं प्रवीण तरडेंनी म्हटलं होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची झलक पहायला मिळते. प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील दमदार संवादही विशेष लक्ष वेधून घेतात. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बरेच अडथळे आले होते. त्यामुळे प्रदर्शनालाही विलंब झाला. मात्र अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परसथत #जवढ #बकट #मरठ #तवढयच #तखट #सरसनपत #हबररवच #अगवर #कट #आणणर #टरलर #परदरशत #pravin #tarde #sarsenapati #hambirrao #trailer #released

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...