Saturday, August 13, 2022
Home क्रीडा पदक हे सुवर्णच असते... भारताच्या लव्हलिनकडे इतिहास घडवण्याची संधी

पदक हे सुवर्णच असते… भारताच्या लव्हलिनकडे इतिहास घडवण्याची संधी


टोकियो: भारतीय बॉक्सर लव्हलिन बोर्गोहेन टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशासाठी पदक निश्चित केले आहे. लव्हलिन उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता तिची लढत वर्ल्ड चॅम्पियनशिप बुसेनाज सुरमेनेली हिच्या विरुद्ध होणार आहे. या लढतीत विजय मिळून अंतिम फेरीत पोहोचणारी भारतीय बॉक्सर होण्याची तिला संधी आहे.

आसामची २३ लव्हलिन इतिहास घडवण्याची संधी आहे. लव्हलिनने किमान कास्य पदक निश्चित केले आहे. याआधी भारताला बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग २००८ ऑलिम्पिक आणि मेरी कोम २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले होते. लव्हलिनचे पदक गेल्या ९ वर्षातील हे पहिले पदक आहे. पण आता तिचे लक्ष्य अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल. जिथे अद्याप कोणही भारतीय पोहोचले नाही.

वाचा- ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावले; आता खेळाडूच्या कुटुंबियांना मिळत आहे धमकी

राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक मोहम्मद अली कमर यांनी सांगितले की, ही लढत दुपारनंतर होणार आहे. त्यामुळे आम्ही गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर सराव करत आहोत. अंतिम फेरीत आलेल्या या दोन्ही खेळाडू याआधी कधीच एकमेकांविरुद्ध लढल्या नाहीत.

लव्हलिनचा आत्मविश्वास वाढला आहे. मला विश्वास आहे की ती चांगली कामगिरी करेल. गेल्या लढतीत लव्हलिनने तैइपैच्या माजी वर्ल्ड चॅम्पियन नीन चिन चेनचा पराभव केला होता.

वाचा- India vs Belgium Hockey: हॉकीत भारताचा उपांत्य फेरीत पराभव, आता कास्य पदकासाठी लढणार

उपांत्यपूर्व फेरीतील लढतीनंतर लव्हलिनने म्हटले होते की, पदक तर फक्त गोल्डच असते. मला पहिला ते मिळवू द्या. लव्हलिनची ही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे. लव्हलिनची लढत तुर्कीच्या सुरमेनेलीविरुद्ध होणार आहेत. सुरमेनेली देखील २३ वर्षाची आहेत. या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदक जिंकले आहेत.

वाचा- इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कुठे,कधी आणि केव्हा लढणार भारत; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक आणि अन्य अपडेट

लव्हलिनने २०१८ आणि २०१९ साली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकले होते तर पहिल्या इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य आणि दुसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१७ साली तिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक मिळवले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पदक #ह #सवरणच #असत #भरतचय #लवहलनकड #इतहस #घडवणयच #सध

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

pankaja munde talk about mla from the other party in bus bai bus zee marathi programme nrp 97 | “माझ्या वडिलांनी मला…” आमदार फोडाफोडीच्या...

झी मराठीच्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता...

संभाजी राजेंचं मराठा आरक्षणाबाबत पुण्यात मोठं वक्तव्य

Sambhaji Raje Bhosale:  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी उपोषण केलं होतं. ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते...

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...