महिलेनं सांगितलं, की मी माझ्या पार्टनरसमोर या गोष्टीचा उल्लेख केला, तेव्हा त्यानं म्हटलं की मी तुला धोका देत नाहीये. मात्र, आता मी त्याच्यावर आणखी विश्वास नाही ठेवू शकत. त्यानं या गोष्टीसाठी माझी माफीही मागितली आहे आणि चूक सुधारण्याची एक संधीही मागितली आहे, असंही महिलेनं सांगितलं. पुढे ती म्हणाली, की मी प्रेमासाठी माझ्या पार्टनरला दुसरी संधी दिली आहे, मात्र या सदम्यातून मी बाहेर येऊ शकेल, असं वाटत नाही.
VIDEO: लग्नातच वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक
महिलेनं पुढे लिहिलं, कि मला असा संशय आहे, कि माझा पार्टनर अनेक वर्षांपासून असंच जीवन जगत आहे. तो फक्त दाखवण्यासाठी माझ्यासमोर प्रेमाचं नाटक करतो. कारण त्याला त्याचं सत्य कधी माझ्यासमोर येऊ द्यायचं नाही. महिलेनं सांगितलं कि त्याची ही सवय उघड झाल्यानंतर त्यानं ऑनलाईन सर्च हिस्ट्रीदेखील डिलीट केली. त्यामुळे, आता ती अशा व्यक्तीचा शोध घेत आहे, जो तिला हे सर्व रिस्टोर करण्यात मदत करू शकेल आणि संपूर्ण सत्य तिच्या समोर येईल.
वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral
महिलेनं पुढे सांगितलं, कि त्या दोघांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. कॉलेजपासूनच ते दोघंही सोबत आहेत. पार्टनरच्या या सवयीमुळे वैतागलेल्या महिलेनं रिलेशनशिप एक्सपर्टकडे मदत मागितली. एक्सपर्टनं सल्ला देत म्हटलं, की पार्टनरचं संपूर्ण सत्य जाणून तुम्हाला शांती मिळणार नाही. तर, तुम्ही आणखीच जास्त नाराज व्हाल. त्यामुळे हे नातं पुढे कायम ठेवायचं की संपवायचं याबाबत निर्णय घ्या. यासाठी तुम्ही रिलेशनशिप काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पतचय #porn #addiction #मळ #वतगल #पतन #वयथ #सगत #मगतल #ह #मदत