Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट 'पंत, केएल नाही तर 'हा' खेळाडू वर्ल्डकपसाठी यष्टीरक्षक म्हणून हवा,' हरभजनने स्पष्टचं...

‘पंत, केएल नाही तर ‘हा’ खेळाडू वर्ल्डकपसाठी यष्टीरक्षक म्हणून हवा,’ हरभजनने स्पष्टचं सांगितलं


Harbajan Singh : आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर काही महिन्यात टी20 विश्वचषक पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भारतीय संघाचा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी द्यायला हवी असं विधान भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने केलं आहे. स्टार स्पोर्ट्सच्या गेमप्लॅन या कार्यक्रमात बोलताना हरभजनने हे विधान केलं आहे.

क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल 2022 स्पर्धा उत्साहात पार पडत आहे. सर्वच सामने चुरशीचे होताना दिसत आहेत. एकीकडे दिग्गज संघ मुंबई, चेन्नई स्पर्धेबाहेर गेले असले तरी लखनौ, गुजरात या नवख्या संघासह बंगळुरुचा संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. दरम्यान बंगळुरु संघाकडून उत्तम कामगिरी करणाऱ्या दिनेशचं सर्वच कौतुक करत असताना हरभजनने तर थेट दिनेशला वर्ल्डकपमध्ये संधी द्यावी असंच विधान केलं आहे. हरभजन म्हणाला, ”हरभजन आरसीबीकडून दमदार कामगिरी करत आहे. लेग शॉटच्या दिशेचे दिनेशचे शॉट अगदी अप्रतिम असतात. जेव्हाही सामना फिनिश करायची जबाबदारी त्याच्याकडे येते तो नक्कीच ती पार पाडतो. माझ्यामते सध्या भारतीय संघात तो बेस्ट फिनिशर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकात त्याला नक्कीच संधी मिळायला हवी.”

हार्दिकही संघात हवा

हरभजन सिंह याने याआधी हार्दिक पांड्यावर स्तुतीसुमनं उधळत त्याच्यासारखा खेळाडू 2022 च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघात असायलाच हवा असं विधान केलं होतं. स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Live कार्यक्रमात बोलताना हरभजनने हे विधान केलं होतं. हार्दिक कर्णधार असणाऱ्या गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत सर्वात आधी प्लेऑफममध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे फ्रंट फुटवर येऊन संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिकच हरभजन सिंहने कौतुक करत 2022 च्या टी20 विश्वचषकात हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात असायला हवा असं तो म्हणाला होता.

  

हे देखील वाचा-अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पत #कएल #नह #तर #ह #खळड #वरलडकपसठ #यषटरकषक #महणन #हव #हरभजनन #सपषटच #सगतल

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

IPL: अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्ले-ऑफमध्ये आतापर्यंत दोन टीम पोहोचल्या आहेत, तर काही टीम...

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...