Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत कुठल्याही प्रकारची कमतरता नसते. जिथे नरेंद्र मोदी असतील त्यांच्या आसपास कडेकोट बंदोबस्त असतो आणि यामध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे एस पी जी कमांडो. अशाच एका एसपीजी कमांडोची पर्स  मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये असलेले एस पी जी कमांडो सुभाष चंद्रा यांची पर्स लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेली.  सुभाष चंद्रा मुंबईमध्ये फिरण्यासाठी आले होते. तीन वर्षांच्या डेप्युटेशनवर ते नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. सुभाष चंद्रा यांचा मुंबई फिरण्याचा प्रवास काही फारसा सुखकर झाला नाही.

Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षायंत्रणेत मोठी त्रुटी , मुख्य गेटमधून दोघांचा प्रवेश

17 नोव्हेंबर रोजी सुभाष चंद्रा यांनी मुंबईच्या विलेपार्ले स्टेशन वरून महालक्ष्मीला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सुभाष चंद्रा लोकल ट्रेनने प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान त्यांची पर्स चोरांनी लंपास केली. सुभाष चंद्रा यांना ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी सुद्धा याप्रकरणाचा गांभीर्य ओळखत युद्ध पातळीवर लगेच तपास सुरू केला.

Mumbai Local बॉम्बने उडवून देण्याची आली धमकी, लोकलच्या सुरक्षेत वाढ, सर्व यंत्रणा हाय अलर्टवर

अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्स चोरणाऱ्या चोराला अंधेरी रेल्वे पोलिसांनी पकडलं. मात्र सुभाष चंद्रा यांच्या पर्समधील पैसे गायब होतेच तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून हजारो रुपये सुद्धा त्या चोराने खर्च केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेला चोर हा सराईत गुन्हेगार आहे आणि अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. पकडण्यात आलेला चोर हा एकटा नसून त्याच्याबरोबर त्याचे अजून काही साथीदार असण्याची शक्यता आहे. ज्यांचा शोधा पोलिसांनी सुरू केला आहे.

ही टोळी अशाच प्रकारे गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांचे पर्स लंपास करून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा सुद्धा गैरवापर करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहण्याची गरज आहे, असं आवाहन करण्यात येत आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पतपरधन #मदचय #सरकषत #तनत #असणऱय #एसपज #कमडच #परस #लकलमधय #चर #चरल #बडय

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

वांगी अगदी आवडीनं खाताय ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

मुंबई, 16 जानेवारी : अनेकांना वांगी खायला खूप आवडतात. विशेषत: वांग्याचं भरीत आणि भरलेली वांगी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. वांग्याची भाजी खाणारे शौकीन लोक...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

“चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात, मी बी कंबर कसलेली हाय…”, अभिनेते किरण मानेंची नवीन पोस्ट चर्चेत

यातच किरण माने यांनी एक नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही...

Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 11:40 AM (IST) स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता...

Mumbai Metro : मेट्रोचे गर्डर बसवताना दुर्घटना, क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू

मुंबईत मेट्रोचे गर्डर बसवताना एक दुर्घटना घडलीय. कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून, क्रेन चालकाचा मृत्यू झालाय.. गर्डरच्या वजनानं क्रेन कोसळत असल्याचा...

विराटनं 24 तास आधीच दिली होती टीममधील सहकाऱ्यांना कल्पना, वाचा Inside Story

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडून सर्वांना धक्का दिला आहे. त्याने यापूर्वी टी20 प्रकारातील कॅप्टनसी स्वत:हून...