Saturday, July 2, 2022
Home भारत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली UN Security Council ची बैठक, सागरी सुरक्षा वाढवण्यावर बैठकीत...

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली UN Security Council ची बैठक, सागरी सुरक्षा वाढवण्यावर बैठकीत एकमत


नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) बैठकीत सागरी सुरक्षा वाढवण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व भारताला मिळाले असून त्यानंतरच्या पहिल्या ऑनलाईन बैठकीचे अध्यक्षपद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले. सुरक्षा परिषदेच्या विविध सदस्य देशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

सागरी सुरक्षा आणि समुद्रातील गुन्हेगारी हा सर्वच देशांपुढे असणारा महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर सर्वांनी मिळून उपाय करणे गरजेचं असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदींनी मांडला. त्यावर इतर देशांच्या प्रतिनिधींनीही आपली मतं नोंदवली. समुद्री चाचेगिरी हा पूर्ण जगासमोरील गंभीर विषय असून केवळ एखादा देश यावर उपाययोजना करण्यात पुरा पडत नसल्याचं निरीक्षण या  बैठकीत नोंदवण्यात आलं.

समुद्राशी संबंधित पारंपरिक आणि अपारंपारिक धोक्यांचा विचार करून त्यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यावर या बैठकीत एकमत झाले. याबाबत भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SAGAR या प्रकल्पाची माहिती देत सिंधू संस्कृतीच्या काळापासून समुद्राबाबत भारताचं उदार आणि सर्वसमावेशक धोरण कसं होतं, याची माहिती दिली. सागरी सुरक्षा वाढवणे, समुद्रातील परस्पर व्यापाऱ्याच्या संधी वाढवणे तसंच परस्पर सहकार्याने देशाच्या सीमांचं संरक्षण करणे यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत सहमती झाली. परस्पर सहकार्याने व्यापार, संरक्षण आणि पर्यटनास चालणा देण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत सहमती झाली.

हे वाचा -भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर खळबळ

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पतपरधन #मदचय #अधयकषतखल #Security #Council #च #बठक #सगर #सरकष #वढवणयवर #बठकत #एकमत

RELATED ARTICLES

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

अनंत अंबानी का करत आहे ‘या’ मुलीवर फुलांचा वर्षाव? Video Viral

साखरपुड्याच्या चर्चांनंतर अनंत अंबानीचा खास व्हिडीओ व्हायरल, 'या' मुलीवर दिसला फुलांचा वर्षाव करताना   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

प्रवासाचा योग आहे पण प्रकृतीलाही जपा; सविस्तर पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

आज दिनांक 02 जुलै 2022. वार शनिवार. तिथी आषाढ शुक्ल तृतीया. बुध आपल्या स्वराशीत म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करीत आहे. आज चंद्र आश्लेषा नक्षत्रात असेल....

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Corona Cases in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत...

जुना-नवीन अँड्रॉयड स्मार्टफोन गरम होतोय?, या १० ट्रिक्सचा वापर करून ठेवा थंड

नवीन फोन खरेदी केल्यानंतर आपण हाच विचार करतो की, आता कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. फोनची मेमरी खाली आहे. फोन हँग होणार नाही....