Saturday, July 2, 2022
Home क्रीडा नीरज चोप्राची Exclusive मुलाखत; पुढील टार्गेट बद्दल केला खुलासा

नीरज चोप्राची Exclusive मुलाखत; पुढील टार्गेट बद्दल केला खुलासा


नवी दिल्ली:टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये देशाला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. देशासाठी पदक जिंकल्यानंतर काय भावना होती, करोना लॉकडाउनच्या काळात कशा प्रकारे तयारी केली, त्याच्या यशात कोणत्या व्यक्तींचा कसा सहभाग होता याबद्दल नीरजने सविस्तरपणे सांगितले.

वाचा- नीरजचे पदक चमत्कारापेक्षा कमी नाही, जाणून घ्या ८ फॅक्ट

नीरजने या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितले. यापुढे होणाऱ्या स्पर्धांवर लक्ष असून पुढील तीन वर्षात पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. आता वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत केल्याचे त्याने सांगितले. पाहा नीरजच्या मुलाखतीचे महत्त्वाचे भाग…

वाचा- भारताला आणखी एक ‘गोल्ड’; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले

लष्कराचे मोठे योगदान

वाचा- नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान; ७ ऑगस्ट दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा होणार

फक्त खेळाडूने नाही तर प्रत्येकाने तिरंग्याचा सन्मान करावा; थ्रो फेकल्यानंतर जाणीव झाली होती की तो बेस्ट असेल

वाचा- Video:’हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय’

आई-वडिलांनी मोठा पाठिंबा दिला; एका वर्षात पदक मिळत नाही

चांगला खेळाडू आणि ऑलिम्पिक पदक विजेत्यामध्ये काय फरक

सुपरस्टारची हवा डोक्यात जाऊ देणार नाही, सरावावर जास्त भर देणार

मिल्खा सिंग यांची इच्छा होती, पदक त्यांना समर्पित

मोदींनी फोन केल्यानंतर काय वाटले

घरचे जेवण, मग काहीही असो

मुलांनी विचारले प्रश्न, पाहा नीरज काय म्हणाला

हा फक्त माझा नाही संपूर्ण देशाचा आनंद

गर्लफ्रेंड नाही, फक्त खेळावर लक्ष

स्वत:च्या भाषेवर अभिमान वाटला पाहिजे

प्रशिक्षकांबद्दल पाहा काय म्हणाला नीरज

पदक जिंकल्यानंतर वडिलांना काय म्हणाला नीरजअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नरज #चपरच #Exclusive #मलखत #पढल #टरगट #बददल #कल #खलस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

बर्मिंगहम, 1 जुलै : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (Ind Vs Eng Test Match) कसोटीत ज्याप्रकारे बाद झाला त्यावरुन त्याच्यावर टीका केली...

इंटरनेटच्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी बंबलची ‘स्टँँड फॉर सेफ्टी’ मोहीम

सध्याच्या डीजीटल काळात आणि युगात , डीजीटल अ‍ॅप्सचा उदय झाला असून त्याची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळेच अर्थपूर्ण ऑनलाईन संपर्क...

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

नवीन मोबाईल सिम खरेदी करण्याच्या नियमांत बदल, जाणून घ्या

जर तुम्ही नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

IND vs ENG Edgbaston Test Ollie Pope to field at short leg with Camera on Helmet vkk 95

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे होत आहे. या कसोटीदरम्यान ब्रॉडकास्टर एक अनोखा प्रयोग करण्याची तयारी करत...

Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha

<p>Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...