Thursday, July 7, 2022
Home करमणूक 'निवडणुकांऐवजी दर 5 वर्षांनी...', महाराष्ट्रातील राजकीय गोंधळावर स्वराचं ट्विट

‘निवडणुकांऐवजी दर 5 वर्षांनी…’, महाराष्ट्रातील राजकीय गोंधळावर स्वराचं ट्विट


मुंबई, 23 जून-  महाराष्ट्रात सध्या राजकीय खळबळ ( Maharashtra Politics Crisis) उडाली आहे. शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्ष हादरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथीमुळे संतप्त झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या मुद्द्यावर ट्विट करून आपलं मत मांडलं आहे. स्वरा भास्करच्या  (Swara Bhaskar)  या ट्विटवर सोशल मीडियावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच वादात अडकत असते. ती सतत विविध ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वरा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी प्रत्येक ज्वलंत विषयावर आपलं मत मांडत असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे ती चर्चेत आली आहे. स्वरा भास्करने ट्विट केलंय, ज्यामध्ये तिने महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर संताप व्यक्त केला आहे.या ट्विटमध्ये तिने लिहलंय – ‘काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर 5 वर्षांनी बंपर सेल लावा…’ #MaharashtraPoliticalTurmoil

स्वरा भास्करचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. तर काहींनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काही ठिकाणी शिवसैनिक  रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नवडणकऐवज #दर #वरषन #महरषटरतल #रजकय #गधळवर #सवरच #टवट

RELATED ARTICLES

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

Most Popular

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, देवासमधील एका दुचाकीस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत...

अभिनेत्रीला जोडीदाराकडून मारहाण; फोटो इतके भयंकर की, दाखवणंही कठीण

मुंबई : घरगुती हिंसाचाराचा शिकार होणाऱ्या महिलांसोबत जे घडतं ते ऐकताना अंगावर काटा येतो. मनात विषण्ण करणारी भावना घर करते, आपण किती हतबल...

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...