दिल्ली, 25 जुलै : ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) पत्रिके मधील काही अडचणीमुळे विवाहदेखील अडथळे (Difficulties In Marriage) येत राहतात. राशी आणि नक्षत्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. याशिवाय पत्रिके मधील ग्रह यश किंवा अपयश ठरवत असतात.
ग्राहांची स्थिती खराब असेल तर हाती घेतलेल्या कामांमध्ये अपयश येतं. सतत अडचणी (Difficulties) येत राहतात.एवढेच नाही तर जुळलेले विवाह तुटतात. त्यामुळे ज्योतिष शास्त्राने काही उपाय (Remedies) सुचवलेले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार विवाह जुळून येण्यासाठी रत्न धारण करणारण्याने फायदा होतो.
विवाह जुळून येण्यासाठी काही राशींना (Zodiac Signs) निळं पुष्कराज रत्न धारण करण्याने फायदा होतो. निळं पुष्कराज रत्नाला Topaz Gemstone म्हटलं जातं. पुष्कराज पिवळा, निळा किंवा सफेद रंगाचा असतो. गुरु ग्रहाचा चांगला प्रभाव मिळवण्यासाठी पुष्कराज धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र विवाह जुळून येण्यासाठी निळ्या रंगाचं पुष्कराज रत्न धारण करण्याने फायदा होतो.
(सोन्याची अंगठी घातल्याने होतो फायदा; जाणून घ्या कोणत्या राशी ठरतात Lucky)
ज्यांच्या आयुष्यामध्ये लग्नात अडचणी येत असतात त्यांना इच्छीत वर मिळवण्यासाठी, प्रेमात यश मिळवण्यासाठी निळा पुष्कराज घालण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय हे रत्न घालण्याचे अनेक फायदे आहेत. टोपाज रत्नामुळे प्रेमामध्ये यश मिळतं. प्रेम विवाहातील अडचणीही दूर होतात.
(शनिच्या अवकृपाने संकटं लागतील मागे; 5 राशीच्या लोकांनी रहावं सावध)
विवाह जमण्यात अडचणी असतात. ठरलेलं लग्न तुटतं त्यांनी हे रत्न धारण करावं.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#नळ #पषकरज #सपवल #परम #ववहतलय #अडचण #धरण #करतच #जळल #लगन