Saturday, August 13, 2022
Home करमणूक निक घरी येताच प्रियांका चोप्रा झाली भावुक; शेयर केला रोमँटिक PHOTO

निक घरी येताच प्रियांका चोप्रा झाली भावुक; शेयर केला रोमँटिक PHOTO


मुंबई, 4 ऑगस्ट-  बॉलिवूडची(Bollywood) ‘देसी गर्ल’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) होय. प्रियांका आपल्या चित्रपटांसोबतचं आपल्या पर्सनल लाईफमुळेसुद्धा चर्चेत असते. प्रियांकाने हॉलिवूड अभिनेता निक (Nick Jonas) जोनससोबत लग्न केलं आहे. ती सतत आपल्या पतीसोबत सुंदर फोटो शेयर (Share Photo) करत असते. या दोघांची जोडी सोशल मीडियावर खुपचं चर्चेत असते. या दोघांच्या रोमँटिक अंदाजावर चाहते नेहमीचं फिदा असतात.

नुकताच प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निक जोनससोबत एक रोमँटिक फोटो शेयर केला आहे. यामध्ये ती निकला आलिंगन करताना दिसत आहे. सोबतचं तिने फोटोला कॅप्शन देत ‘He’s Home’ असं म्हटलं आहे. निक घरी आल्याच्या आनंदात हा फोटो प्रियांकाने शेयर केला आहे. प्रियांकाच्या चेहऱ्यावर अतिशय शांत भाव दिसत आहेत. ती या क्षणाचा अगदी शांत मनाने आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.

(हे वाचा: Raj Kundra Case: आर. माधवनचा शिल्पा शेट्टीला पाठींबा; कमेंट करत म्हटलं…)

अभिनेत्री प्रियांका आणि पती निक जोनसमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. त्यांच्या लग्नानंतर अनेक दिवस हे दोघे सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होताना दिसले होते. मात्र या सर्व गोष्टींचा यांच्या नात्यावर अजिबात फरक पडत नाही. उलट दिवसेंदिवस हे दोघे अधिकचं रोमँटिक होतं आहेत. यातून त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. चाहते मात्र या दोघांच्या जोडीला नेहमीचं पसंत करतात. त्यांच्या प्रत्येक कमेंटला भरभरून दाद देत असतात.

(हे वाचा: ‘गोड आणि तिखट सर्वकाही…’; अनन्या पांडेने दाखवला आपला सुपरहॉट अवतार )

तसेच निक प्रियांकासोबत प्रत्येक भारतीय सण साजरे करताना दिसतो. या दोघांचे रंगपंचमीचे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आले होते. तसेच प्रियांका सतत विचित्र ड्रेस परिधान केल्याने ट्रोलसुद्धा होते. मात्र प्रत्येकवेळी निक तिला पाठींबा देतो. आणि त्याच्या या अतरंगी स्टाईलचा आनंद घेतो. प्रियांका आणि निकला बॉलिवूडच्या अतिशय रोमँटिक कपलमधील एक समजलं जातं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नक #घर #यतच #परयक #चपर #झल #भवक #शयर #कल #रमटक #PHOTO

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

Hing Water Benefits : हिंगाचं पाणी पोटाच्या आजारांवर रामबाण उपाय, आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर

Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे....