Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या नाशिक झेडपीच्या शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात, नियमित वेतन सुरु करण्यासाठी 8 लाखांची लाच

नाशिक झेडपीच्या शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात, नियमित वेतन सुरु करण्यासाठी 8 लाखांची लाच
नाशिक :  नाशिक जिल्हा परिषदेतील मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला असून माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भद्रकाली पोलिस ठाण्यात लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक केली असून  शिक्षणाधिकारी वैशाली वीर थोड्याच वेळात चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर होणार आहेत.

तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021 ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. 27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वीर यांनी मान्य केले.

हे ही वाचा- Corona Vaccine Certificate : कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो कशासाठी? काँग्रेस खा. केतकरांच्या प्रश्नावर सरकारचं उत्तर

काल संध्याकाळी साडेपाच वाजता शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे.

Nandurbar Covid Free : नंदुरबार कोरोना मुक्तीच्या दिशेने, या घडीला जिल्ह्यात फक्त एक अॅक्टिव्ह रुग्ण

रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात लाचलुचपत विभागाची चौकशी सुरू होती.  कोरोनाकाळात ग्रामीण भागातील शाळांचे नियोजन आणि ईतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतांनाच हा प्रकार समोर आल्याने नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडालीय. वैशाली वीर यांनी अशाप्रकारे गैरमार्गाने अजून किती संपत्ती गोळा केलीय ? यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे ? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नशक #झडपचय #शकषणधकर #एसबचय #जळयत #नयमत #वतन #सर #करणयसठ #लखच #लच

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वाजत होती ‘शिट्टी’; तपासणीत शॉकिंग कारण समोर

वॉशिंग्टन, 30 जून : एका व्यक्तीच्या शरीरातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत होता. पण हा आवाज शरीराच्या नेमक्या कोणत्या भागातून येतो आहे, हे त्यालाही...

अखेर नट्टू काका पुन्हा दिसणार! ‘तारक मेहता…’ मालिकेत नवीन कलाकाराची एण्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अनेक वर्षे या मालिकेत घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही...

उदयपूर हत्याकांडात मोठा खुलासा! आरोपी गौस मोहम्मद 30 लोकांना घेऊन गेला होता पाकिस्तानात

Udaipur Murder Case : राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल या तरूणाच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी टीमला धक्कादायक माहिती...

पाकिस्तानला ब्रिक्स परिषदेचा झटका, भारताच्या भूमिकेनंतर प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका,चीन आणि रशिया या देशांनी एकत्र येत ब्रिक्स समुहाची स्थापना केली आहे. ब्रिक्सची परिषद चीननं २३ आणि २४...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...

वसंतराव नाईक यांची जयंती; शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, कृषी दिनाचा इतिहास काय?

Maharashtra Krushi Day 2022 : राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै...