Saturday, November 27, 2021
Home भारत नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिक

नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिक
मुंबई : भाजपाच्या वतीने नव्याने केंद्रात मंत्री झालेल्या नेत्यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपने मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्या नंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी नाराय़ण राणे शिवसेनेच्या विरोधात उभे राहतात त्या त्या ठिकाणी शिवसेनेचाचं विजय होतो. नारायण राणेंच पानिपत करण्याची ताकद  शिवसैनिकांमध्ये त्यावेळेस जबरदस्त निर्माण होते. त्यामुळे भाजपने नारायण राणेंना मुंबई महानगरपालिका द्या, ठाणे महानगर पालिका द्या नाहीतर अन्य काही द्या. मात्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्या शिवाय राहणार नाही.

आपल्या मुंबईच्या दौऱ्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. मात्र नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. नारायण राणे सारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी ज्याने बेईमानी केली असा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट शिवसैनिक देऊ देणार नाहीत. शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांची नारायण राणेवर टीका.

नारायण राणे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिका, वसई-विरार महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय कोकणाची धुराही राणे यांच्या खांद्यावर असेल. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने नारायण राणे तब्बल दोन दिवस मुंबईसाठी देणार आहेत.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची वैशिष्ट्य

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं दर्शन घेतील.शिवाय चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचंही दर्शन घेणार आहेत.शिवसेनेच्या बालेकिल्ल्याच्या परिसरात नारायण राणेंची यात्रा जाईल, याची विशेष खबरदारी भाजपने घेतली आहे. गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपच्या ‘मिशन मुंबई महापालिके’च्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एवढंच नाही तर वसई विरार या पट्ट्यातही नारायण राणे यांची यात्रा जाणार आहे. मराठी मतं जोडताना उत्तर भारतीय मतं आपल्यापासून दूर जाणार नाहीत याची खबरदारीही भाजपने घेतली आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नरयण #रणसरखय #वशवसघतक #मणसल #बळसहबचय #समत #सथळल #भट #दणयच #नतक #अधक

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...