Saturday, May 21, 2022
Home विश्व नवऱ्याने घरकामात मदत केली नाही म्हणून बायकोकडून भयानक कृत्य, ऐकून तुम्हीही हादराल

नवऱ्याने घरकामात मदत केली नाही म्हणून बायकोकडून भयानक कृत्य, ऐकून तुम्हीही हादराल


मुंबई : नवरा-बायकोचं नातं खूप खास असतं. या नात्यात प्रेम, भांडणं, मैत्री, दुरावा बऱ्याच गोष्टी येतात. ज्याला नवरा-बायको दोघांनी मिळून चालवायचं असते. नवरा आणि बायको दोघांनीही जर आपल्या नात्याला समान महत्व दिलं आणि आपली जबाबदारी जाणून घेतली, तर या दोघांच्या नात्याला कधीही तडा जात नाही. शिवाय जबाबदारी स्वीकारणं एवढंच नात्यात महत्वाचं नसतं, तर आपल्या कुटुंबाला आणि जोदीदाराला वेळ देणं हे देखील नात्यात फार महत्वाचं आहे. परंतु या सगळ्यात एकाची जरी साथ सुटली किंवा एकाने जरी काढता पाय घेतला, तर मात्र हे सुंदर नातं, मोडकळीस येतं.

प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्यानं आपली कामात मदत करावी, आपली विचारपूस करावी. प्रेमाचे चार शब्द बोलावेत. ज्यामुळे तिला चांगलं वाटेल आणि दिवसभरातील त्राण निघून जाईल. परंतु तरीही काही नवरे ते करत नाहीत, ज्यामुळे बायका त्यांच्यापाठी कुरकुर करतात.

बायकांच्या या बडबडीला अनेक नवरे मंडळी एका कानाने ऐकताता आणि दुसऱ्याने सोडून देतात आणि आपलं नेहमी प्रमाणे सुरु ठेवतात.

असंच काहीसं एका कुटुंबात घडलं, ज्याचा परिणाम खूपच भयावह होता.

सर्बियातील जरजानिन येथे 10 मे रोजी रात्री 9 वाजता पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ज्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

रिपोर्टनुसार एका बायकोनं आपल्या नवऱ्याला संपवलं कारण तो तिला कामामध्ये जराही मदत करत नव्हता. शेवटी तिने आपल्या नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिचा हा राग तिच्या डोक्यात गेला होता, ज्यामुळे तिचं डोकं एखाद्या सायको किल्लर सारखं चालू लागलं. तिने आपल्या नवऱ्याला मारलं आणि त्याच्या शरीरारचे तुकडे करुन भांड्यात टाकले.

खरंतर या रागावलेल्या बायकोनं आपल्या नवऱ्याला त्याच्या खाण्यामधून ड्राग्स दिलं होतं, त्यानंतप हा नवरा बेशुद्घ पडला आणि नंतर या बायकोनं हे सगळं भयानक कृत्य केलं.

ही महिला हे सगळं करत असताना तिच्या लहान मुलीनं हे पाहिलं, ज्यामुळे या क्रुर महिलेचं हे प्रकरण समोर आलं.

या मुलीने आईविरुद्ध पोलिसांत साक्ष दिली. आईने तिच्या डोळ्यासमोर वडिलांची हत्या केल्याचे मुलीने सांगितले. मुलीने सांगितले की तिच्या आईने तिच्या सावत्र वडिलांची डोळ्यासमोर हत्या केली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#नवऱयन #घरकमत #मदत #कल #नह #महणन #बयककडन #भयनक #कतय #ऐकन #तमहह #हदरल

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

अभिनंदन नीता भाभी…; नीता अंबानींविषयी केलेलं विजय मल्ल्याचं ते ट्विट व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं भवितव्य आता मुंबई इंडियन्सच्या हातात आहे. अशातच विजय मल्लाचं ट्विट व्हायरल झालं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

मारियुपोलमध्ये रशियाला शरण आलेले युक्रेनी सैनिक युद्धकैदी; झिल्येन्स्की यांनी केली महत्त्वाची मागणी

वृत्तसंस्था, कीव्हः मारियुपोलमधील पोलाद प्रकल्पावर रशियाच्या हल्ल्यापासून नागरिकांचे संरक्षण करताना शरण आलेल्या युक्रेनी सैनिकांना युद्धकैदी ठरवण्यात आले आहे. या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळावी...

Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल

नवी दिल्ली:Infinix Note 12 : Infinix कंपनीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या Note 12 स्मार्टफोनच्या रिलीजच्या तारखेवरून अखेर पडदा उठला असून कंपनीने Note 12 आणि...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Smartphone Offers: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Flipkart Big Bachat Dhamaal Sale : चांगल्या फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडे जास्त पैसे खरेदी करावे लागतात. मात्र,...

लग्नाला जाण्याआधीच काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार

बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे....