Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे

नको सुगामेवा खराब होण्याची चिंता! असा साठवून ठेवला तर नाही लागणार किडे


 नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : ड्राय फ्रुट खाण्या फायदे (Benefits of Dru fruit) माहिती नाहीत अशी व्यक्ती शोधून सापडणं कठीणच आहे. निरोगी (Healthy) राहण्याचा पहिला नियम म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं. यासाठी फळं आणि भाज्या व्यतिरिक्त ड्राय फ्रुटही (Dry Fruit) आहारात असावेत. काजू, बदाम पिस्ता,मनुका,आक्रोड खाण्याने फायदा होतो. वायानुसार हाडं कमजोर (Bone Density) होण्याचा त्रास होऊ नये असं वाटत असेल, केसांच्या वाढीसाठी, शरीराल उर्जा राहण्यासाठी ड्राय फ्रुट खाण्याने फायदा होतो. सुकामेवा व्हिटॅमीनचा खजिना आहेत. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, लोह, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि झिंक सारखे घटक असतात. त्यामुळे लहान मुलांपासून वयोवदृद्धांपर्यंत सगळेचजण सुकमेवा आवडीने खातात.
त्यामुळेच घरामध्ये ड्राय फ्रुट आणले जातात. काही व्यक्ती घरात जास्त प्रमाणात ड्राय फ्रुट लागणार असतील तर, किलोने खरेदी करतात. पण, खरा प्रश्न असतो ड्राय फ्रुट आणल्यानंतर ते साठवायचे कसे (How to Store). कारण वातावरण बदललं (Atmosphere Change) की ड्राय फ्रुटही खराब होतात. त्यांनी किड लागली तर, चव बदलते, खाण्याजोगे राहत नाहीत. अशावेळेस महागडे ड्राय फ्रुट (Expensive Dry Fruit) फेकून द्यायला जीवावर येतं. त्यामुळे ड्राय फ्रुट घरात साठवण्याच्या 4 पद्धातींची माहिती घ्या. या पद्धतीने साठवले तर, लवकर खराब होणार नाहीत.
1. ड्रायफ्रुट घेताना लक्षात ठेवा.
सुकामेवा खरेदी करताना त्याची वास पाहा. कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर, खरेदी करू नका. शक्यतो सुट्टे मिळणारे ड्राय फ्रुट घेण्यापेक्षा. पॅकिंगमध्ये मिळणारे घ्यात म्हणजे जास्त दिवस फ्रेश राहतील. वर्षभरासाठी खरेदी करण्यापेक्षा 2 ते 3 महिने टिकतील एवढेच घ्या.
(पर्यटनाची भुरळ घालणाऱ्या लोन स्किम स्वीकारण्याआधी नियम वाचा; नाहीतर पस्तवाल!)
2. हवा बंद डब्ब्यांचा वापर
ड्राय फ्रुट किंवा कोणताही सुका पदार्थ साठवण्यासाठी एयर टाईट कंटेनरचा वापर करा. त्यामुळे हवा लागून कराब होण्याची भीती राहणार नाही. अशा डब्यांमधून सुकामेवा बाहेर काढताना कोरड्या हातांनीच काढावा. डब्याचं झाकण नेहमी घट्टा लावावं.
(‘या’ उपायांनी मिनिटात पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास)
3. थंठ ठिकाणी ठेवा
बरेच लोक सुकामेवा स्वयंपाक घरात ठेवतात. पण, स्वयंपाक घरातल्या उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. ड्राय फ्रुट जास्त दिवस टिकवायचे असतील तर, त्यांनी थंड आणि कारड्या ठिकाणी ठेवा. सुकामेवा इतर सामानबरोबर ठेवू नका. फ्रिजमध्ये ठेवल्याल त्यातील थंड तापमानामुळेही खराब होऊ शकतात.
(मसाल्याच्या डब्यातला पदार्थ सांधेदुखीत फायदेशीर; युरिक अ‍ॅसिडचा त्रास होईल कमी)
4. भाजून ठेवा
जास्त दिवस ड्राय फ्रुट टिकवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना थोडं बाजावं. म्हणजे त्यांच्यात निर्माण झालेली दमटपणा निघून जाईल. त्यामुळे जात दिवस टिकतील.
5. छोट्या पिशव्यांमध्ये ठेवा
सुकामेवा ठेवण्यासाठी झिप लॉक पिशव्या वापराव्यात. जास्त प्रमाणात सुकामेवा आणला असेल तर, त्याचे छोटेछोटे भाग करून त्यात ठेवावेत गरजे प्रमाणे एक पिशवी काढून वापरावी.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#नक #सगमव #खरब #हणयच #चत #अस #सठवन #ठवल #तर #नह #लगणर #कड

RELATED ARTICLES

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...