Thursday, July 7, 2022
Home क्रीडा 'धोनीबद्दल काही बोललं तर देशात मला मारतील,' भारतीय क्रिकेटपटूचं वक्तव्य

‘धोनीबद्दल काही बोललं तर देशात मला मारतील,’ भारतीय क्रिकेटपटूचं वक्तव्य


मुंबई, 11 ऑगस्ट :  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या निवृत्तीनंतरही धोनीची लोकप्रियता कायम आहे. कुशल कॅप्टन, आक्रमक बॅट्समन आणि चपळ विकेट किपर अशी धोनीची ओळख आहे. त्याची प्रत्येक कृती भारतीय फॅन्समध्ये चर्चेचा विषय असते. जगभरातील क्रिकेटपटूंमध्येही धोनीबद्दल आदराची भावना आहे. त्याचवेळी एका भारतीय क्रिकेटपटूनं धोनीबद्दल एक अजब वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.
भारतीय महिला टीमची प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स ((Jemimah Rodrigues) सध्या इंग्लंडमधील हंड्रेड स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील एका मॅचच्या कॉमेंट्रीसाठी जेमिमाला बोलवण्यात आले होते. त्यावेळी तिला तुझा आवडता विकेट किपर  बॅट्समन कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जेमिमाननं  ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टचं नाव घेतलं. मात्र त्यानंतर तिनं काही क्षणात माफ करा, महेंद्रसिंह धोनी असं उत्तर दिलं. ‘भारतामधील लोकं मला मारुन टाकतील’, असं मजेदार वक्तव्य तिनं यावेळी केलं. जेमिमाचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
जेमिमा द हंड्रेड या स्पर्धेत सध्या जोरदार फॉर्मात आहे. तिनं पाच मॅचमध्ये 60.25 च्या सरासरीनं 241 रन काढले असून तिचा स्ट्राईक रेट 154.58 आहे. तिचा सर्वोच्च स्कोर 92 आहे. या स्पर्धेत किमान 100 रन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूपेक्षा तिची सरासरी आणि स्ट्राईक रेट कमी नाही.
‘आम्हाला एकटं सोडू नका’, राशिद खानचं जागतिक नेत्यांना कळकळीचं आवाहन
जेमिमानं तीन अर्धशतकं देखील झळकावली आहेत. तिच्या या आक्रमक बॅटींगमुळे तिची टीम नॉर्दन सुपरचार्जर्स तीन विजयासंह सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापैकी दोन विजयात जेमिमाचे मोलाचे योगदान होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धनबददल #कह #बलल #तर #दशत #मल #मरतल #भरतय #करकटपटच #वकतवय

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, देवासमधील एका दुचाकीस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत...

MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; ‘हे’ ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने अशी कामगिरी...

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार?

मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर...