Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट धुमाकूळ घालायला येतो OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन, लाँचआधीच किंमत-फीचर्स आले समोर

धुमाकूळ घालायला येतो OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन, लाँचआधीच किंमत-फीचर्स आले समोर


नवी दिल्ली :OnePlus Nord 2T 5G Launch soon: OnePlus ने गेल्या महिन्यात यूरोपमध्ये आपल्या OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनला सादर केले होते. आता कंपनी लवकरच या हँडसेटला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. रिपोर्टमध्ये फोनच्या लाँच आणि सेलच्या तारखेचा खुलासा झाला आहे. काही रिपोर्टमध्ये फोन या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, नवीन रिपोर्टनुसार, फोन पुढील महिन्यात भारतात एंट्री करेल. OnePlus Nord 2T 5G च्या प्रमुख फीचर्सबद्दल सांगायचे तर यात ६.४३ इंच डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. OnePlus Nord 2T 5G च्या किंमत व फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Mobile Plans : Jio चे ५०० रुपयांच्या बजेटमधील स्वस्त प्रीपेड प्लान्स, Disney+ Hotstar सह अनलिमिटेड कॉलिंग-डेटा फ्री

OnePlus Nord 2T 5G ची किंमत

टिप्स्टर अभिषेक यादवनुसार, OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात १ जुलैला लाँच होईल. तर डिव्हाइसचा पहिला सेल ५ जुलैला सुरू होईल. फोन ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेजसह येईल. या व्हेरिएंटची किंमत क्रमशः २८,९९९ रुपये आणि ३३,९९९ रुपये असू शकते. फोन शॅडो ग्रे आणि झेड फॉग रंगात येईल.

वाचा: Movies Download Website: ‘या’ ५ वेबसाइट्सवरून मोफत डाउनलोड करता येईल लोकप्रिय चित्रपट-सीरिज, एकही रुपये खर्च नाही; पाहा लिस्ट

OnePlus Nord 2T 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइनसह ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले FHD+ आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येईल. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येईल. यात सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सल आणि रियरला ५० मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. OnePlus Nord 2T 5G मध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत बिल्ट-इन स्टोरेज मिळते. फोन ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोन अँड्राइड १२ आधारित OxygenOS १२.१ वर काम करतो.

वाचा: Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज रुपये; पाहा कसे?अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#धमकळ #घलयल #यत #OnePlus #Nord #समरटफन #लचआधच #कमतफचरस #आल #समर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : बुमराच्या नेतृत्वाची ‘कसोटी’!; इंग्लंडविरुद्धचा प्रलंबित पाचवा सामना आजपासून; रोहित मुकणार

पीटीआय, बर्मिगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाहुण्या संघाच्या...

मुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पाऊस

मुंबई, 01 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra monsoon rain) दडी मारली होती. दरम्यान मुंबई (Mumbai rain) आणि उपनगरातही पावसाची प्रतिक्षा...

महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

क्या बात है! टू इन वन कार आली; रस्त्यासोबत समुद्रातही धावणार, किंमत किती?

<p style="text-align: justify;"><strong>Trending Car:</strong> आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त गाड्या बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि...

Upper Lips चे व्हॅक्सिंग करावं की थ्रेडिंग; काय आहे दोन्हीचे फायदे-तोटे?

मुंबई, 01 जुलै : ओठांच्या वरच्या भागावरील केस म्हणजेच अप्पर लिप्स (Upper Lips) करण्यासाठी कोणती पद्धत (Upper Lip Hair Removing Method) योग्य आहे. असा प्रश्न...

Amartya Sen on Nation Crisis: देशातील तणावपूर्वक घटनांवर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

कोलकाताः मला कोणत्या गोष्टीची भिती वाटते का?, असं जर कोणी मला विचारलं तर मी त्याला होय असंच उत्तर दिलं. माझ्या भीतीचं कारण ही...