Thursday, July 7, 2022
Home करमणूक धक्कादायक! मुंबई फिल्मसिटीत स्टंट सीन शूट करणं पडलं महागात; भीषण अपघातात कॅमेरामॅनसह...

धक्कादायक! मुंबई फिल्मसिटीत स्टंट सीन शूट करणं पडलं महागात; भीषण अपघातात कॅमेरामॅनसह कर्मचारी जखमी


मुंबई 11 ऑगस्ट : मुंबई फिल्मसिटीत (Mumbai Filmcity)  दिवसभरात अनेक चित्रपट, मालिकांचं शुटींग सुरू असतं. पण शुटींग दिसतं तितक सोपं नव्हे. अनेक लोकांच्या मेहनतीनंतर एक सीन शुट केला जातो. पण याच शुटींग दरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. चित्रनगरीत शुटींग सुरू असताना अचानक गाडीचा वेग वाढून हा अपघात घडला आहे.

फिल्मसिटीतील खंडाळा रोड या लोकेशनवर ‘द गर्ल’ नावाच्या चित्रपटाचं शुटींग सुरू होतं. तर यावेळी एका भयानक स्टंटचं शुटींग (Stunt Shooting) सुरू होतं. ज्यात एक कार दूरवरून उडून पलटत खाली पडते असा सीन शुट होणार होता. मात्र कार सीन साठी सोडल्यानंतर तिने आपलं नियंत्रण गमावलं आणि थेट कॅमेरा रेलिंग, कॅमेरा मॅन आणि तिथे उपस्थित काही कर्मचारी व टेम्पोला येऊन धडकली.

या भीषण घटनेत कॅमेरा मॅन जखमी झाला आहे. दरम्यान 10 ऑगस्टला दुपारनंतर 3 ते 4च्या दरम्यान ही घटना घटली होती. त्यामुळे चित्रिकरणाच्या महत्त्वाच्या वस्तूंचंही नुकसान झाल्याचं समजतं आहे. तर चित्रिकरणात यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

दरम्यान अनेकदा चित्रिकरणादरम्यान अशा अपघातांना सामोरं जाव लागण्याच्या घटना आधीही घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी एका स्टुडीओला शुटींग दरम्यान भीषण आग लागली होती. तर फिल्मसीटीतच एका मालिकेच्या शुटींग दरम्यान मोठा अपघात होता होता वाचला होता.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#धककदयक #मबई #फलमसटत #सटट #सन #शट #करण #पडल #महगत #भषण #अपघतत #कमरमनसह #करमचर #जखम

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Most Popular

Smartphone Offers: जुना स्मार्टफोन द्या आणि फक्त ४९९ रुपयांत घरी न्या Redmi चा 5G स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Redmi Note 10T 5G price: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वेळोवेळी अनेक आकर्षक ऑफर देत असते. ज्याचा फायदा घेऊन ग्राहक कमी किमतीत...

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

‘अरे काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार’; महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला का

Pune NCP News: वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काही...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

शिवसेनेला पुन्हा धक्का? आता काँग्रेसमध्येही धुसफूस, पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार?

मुंबई, 6 जुलै : ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही शिवसेना पक्षाचं विघ्न संपत असल्याचं दिसत नाही. कारण, पक्षाला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर...