Saturday, November 27, 2021
Home भारत दोरी समजून दिला नागावर पाय, 6 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

दोरी समजून दिला नागावर पाय, 6 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू


जयपूर, 17 ऑगस्ट : अंगणात खेळणाऱ्या लहान मुलाने (little boy) दोरी (rope) समजून नागावर (Snake) पाय दिल्याने झालेल्या दंशात (Snake bite) या मुलाचा मृत्यू (Death) झाला आहे. अंगणात खेळत असलेल्या 6 वर्षांच्या मुलाने नाग पाहिला. ती दोरीच आहे, असे समजून त्यावर पाय दिला. नागाने त्याला जोरदार दंश केला. त्यामुळे जोराने ओरडत जमिनीवर कोसळलेल्या मुलाकडे आईचे लक्ष गेले आणि तिने नातेवाईकांना बोलावत मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले.

अशी घडली दुर्घटना

राजस्थानमधील भितरवारमध्ये संदीप सिंग रावत यांचं कुटुंब राहतं. त्यांचा 6 वर्षांचा एकुलता एक मुलगा नील रावत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. नील घरासमोरच्या अंगणात खेळत होता. समोरच त्याची आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. घर आणि अंगण याच्यामध्ये एक गॅलरी आहे. मुलाला नाग डसल्याचं कळताच आईने धावपळ करत नातेवाईकांच्या मदतीने नीलला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नीलवर उपचार होऊ शकले नाहीत. नागाच्या विषबाधेमुळे हळूहळू त्याचं शरीर निळं पडत गेलं. शहरातील जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये त्याचे आईवडिल त्याला घेऊन गेले, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर हतबल होऊन त्यांनी बाबा हकीमही बोलावले. मात्र त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा जीव काही वाचू शकला नाही, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’ने दिली आहे.

हे वाचा -कोरोनाला घाबरून जोडप्यानं संपवलं जीवन; मृत्यूआधी पोलिसांना पाठवला भावनिक मेसेज

कुटुंबावर शोककळा

अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर रावत कुटुंबीयांना मूल झालं होतं. नील हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पण या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे अश्रू थांबत नसून गावातील प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करत आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दर #समजन #दल #नगवर #पय #वरषचय #चमकलयच #तडफडन #मतय

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...