Saturday, August 13, 2022
Home भारत दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर झाला बोभाटा

दोन बायकांमुळे नवरा त्रस्त, सासूबाईनं शोधला अजब उपाय अन् गावभर झाला बोभाटा


रामपूर, 02 ऑगस्ट: एका सामन्य कुटुंबातील मुलानं दोन लग्न (2 Marriages) केल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय नुकताचं एका घटनेमुळे आला आहे. नवऱ्यावरून दोन बायकांमध्ये सतत होणारा वाद थांबण्यासाठी सासूबाईला (Mother in law) आपल्या मुलाच्या दोन बायकांच्या (two wife) मध्ये जाऊन झोपायची वेळ आली आहे. पण सासूच्या या कृत्यामुळे वैतागलेल्या दोन्ही बायकांनी मदतीसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बायकांची तक्रार ऐकल्यानंतर पोलीसही हैराण झाले आहेत. यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला पोलीस ठाण्यात बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही बायकांच्या मध्ये सासूबाईनं टाकलेला खाट बाजूला काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
संबंधित घटना अझीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टांडा या गावातील आहे. येथील युवक फिरासत अली यानं दोन लग्न केली आहेत. ही दोन लग्नच या विचित्र घटनेची मुळ कारण आहे. खरंतर, टांडा येथील रहिवासी असणाऱ्या फिरासत यानं आठ वर्षांपूर्वी गावातील नसरीन नावाच्या तरुणीशी विवाह केला होता. लग्नाच्या चार वर्षानंतर फिरासत याचं गावातील अन्य एक तरुणी शारिकासोबत प्रेमसंबंध जुळले. काही दिवसानंतर फिरासतनं शारिकासोबत न्यायालयात जाऊन विवाह केला.
हेही  वाचा-लव्ह, सेक्स आणि धोका! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार; HRचा कांड उघड
दरम्यान पहिल्या पत्नीला ही बाब कळल्यानंतर तिने बराच वादंग केला. पण गावकऱ्यांनी त्यांच्यात समजूत घालून प्रकरण मिटवलं. यानंतर दोघी एकत्र नांदू लागल्या. पण कालातरानं या दोघींमध्ये सतत खटके उडू लागले. काही वेळा दोघांनी एकमेकांना मारहाण देखील केली आहे. दोन्ही पत्नीला समजावून सांगण्यासाठी पती भांडणात आल्यानंतर बायकांनी त्यालाही धुतलं आहे. घरातील वाढता वाद लक्षात घेत, सासूबाईंनी दोन्ही पत्नीला नवऱ्याला भेटण्यास मज्जाव केला.
हेही  वाचा-बलात्कार केलेल्या आरोपीसोबत लग्न करायचंय; पीडितेची कोर्टात धाव, मिळालं हे उत्तर
तसेच स्वतःचा खाट दोन्ही  बायकांच्या मध्ये आणून लावला. सासूबाईच्या या कृत्यामुळे काही दिवसातच दोन्ही बायका वैतागल्या. शेवटचा पर्याय म्हणून दोघींनी अझीमगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याठिकाणी पोलिसांनी सर्वांना एकत्र बसवून त्यांची समजूत घातली आहे. तसेच गावच्या पंचायतीनं दोन्ही बायकांच्या मध्ये लावलेला सासूबाईचा खाट काढायला लावला आहे. तसेच त्याठिकाणी नवऱ्याचा खाट लावण्यात यावा, असा आदेश दिला आहे. तसेच पतीनं दोन्ही पत्नींना एकसमान हक्क द्यावा, असंही पंचायतीनं सांगितलं आहे. यानंतर हा वाद मिटला आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दन #बयकमळ #नवर #तरसत #ससबईन #शधल #अजब #उपय #अन #गवभर #झल #बभट

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

उर्वशी रौतेलासोबतचा वाद सुरू असताना ऋषभ पंतला मिळाली मोठी जबाबदारी; म्हणाला, ही एक…

नवी दिल्ली- भारतीय संघातील उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत (Rishabh Pant) याला ओळखले जाते. ऋषभने भारतीय संघाकडून खेळताना अनेकदा उत्तम कामगिरी...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलीसांची माहिती ABP Majha

<p>उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये संशयित अतिरेकी अटकेत. नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलिसांची माहिती. जैश ए मोहम्मदनं नुपूर शर्मांच्या हत्येची जबाबदारी दिल्याची माहिती</p> अस्वीकरण: ही...

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

<h4 style="text-align: justify;"><strong>Independence Day Celebration : </strong>देशभरात कोरोना <a href="https://marathi.abplive.com/news/india/india-reports-16561-fresh-cases-and-18053-recoveries-in-the-last-24-hours-1089095">(Covid-19)</a> रूग्णांची संख्या वाढत असल्याने स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासाठी कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार...

पंकजा मुंडेंचं एक ट्वीट अन् त्यावर अक्षय कुमारचा रिप्लाय, सध्या चर्चा फक्त त्याचीच

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात वेळोवळी हजेरी लावत असतात. पंकजा मुंडे यांनी नुकतीच एका खासगी मराठी...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...