Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल दैनंदिन राशिभविष्य : भाग्यदायक दिवस; आर्थिक लाभही होणार

दैनंदिन राशिभविष्य : भाग्यदायक दिवस; आर्थिक लाभही होणार


आज दिनांक 30 मे 2022 वार रविवार. वैशाख शुक्ल त्रयोदशी. चंद्र सायंकाळपर्यंत कन्या राशीत असून त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचं भविष्य .
मेष
आज दिवस तुम्हाला भाग्यदायक आहे. चंद्र मन आनंदित ठेवेल. लाभ स्थानातील शुक्र स्त्रीवर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. दिवस शुभ.
वृषभ
आज आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नावलौकिक वाढेल. दिवस शुभ फल देईल.
मिथुन
अचानक प्रवास योग, भाग्यातील शनी-मंगळ धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंददायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल.
कर्क
राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. दिवस सुट्टीचा आहे तरी तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरातदेखील काम राहिल. दिवस मध्यम जाईल.
सिंह
आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल.
कन्या
आज दिवस गडबडीचा आणि कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. दिवस शांतपणे घालवा.
तूळ
आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ.
वृश्चिक
आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र नवीन वर्षात दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा.
धनु
राशीच्या दशम स्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा आणि आनंद मिळवून देईल. आर्थिक लाभ होतील. मुलासोबत दिवस सुखात जाईल.
मकर
तुमच्या धनस्थनातील ग्रह अजूनही ताण देत आहे तरी आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. दिवस शुभ आहे.
कुंभ
राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावं. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. दिवस उत्तम.
मीन
आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजू समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. दिवस अतिशय गडबडीत जाईल.
शुभम भवतू !!

Published by:Priya Lad

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signsअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दनदन #रशभवषय #भगयदयक #दवस #आरथक #लभह #हणर

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

‘या’ तारखेला Redmi Note 11T सोबत Xiaomi Band 7 होणार लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

xioami band 7 launch in india : तुम्हीसुद्धा बॅंडप्रेमींपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात 24...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Shivsena : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम, मुंबईकरांना मिळणार योगाचे धडे!

BMC Election 2022 : महापालिका निवडणूकीच्या (Municipal Corporation Elections) तोंडावर शिवसेनेचा (Shivsena) नवा उपक्रम येत्या १ जूनपासून सुरु...

IPL 2022 : गावसकर यांच्या वक्तव्यानं नवा वाद, कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी

मुंबई, 21 मे : टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांचे नाव क्रिकेट विश्वात आदरानं घेतलं जातं. गावसकर निवृत्त झाले तेव्हा...