Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्र-राहू योग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्र-राहू योग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा


आज दिनांक 24 जून 2022 शुक्रवार. आज ज्येष्ठ कृष्ण एकादशी. योगिनी एकादशी. आज चंद्र अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल. तिथे तो राहूसोबत असल्याने ग्रहण योग निर्माण होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीतील चंद्र कार्यक्षेत्र आणि आर्थिक बाबतीत आज शुभ फळ देईल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावं. संततीसोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस चांगला.
वृषभ
आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद आणि संततीसुख मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस.
मिथुन
चंद्र भ्रमण राहुशी योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल.
कर्क
चंद्र आणि राहू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम.
सिंह
आज भाग्यस्थानात चंद्र राहू खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहिल. तसंच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ.
कन्या
आज चंद्र अष्टम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरीसाठी मदत करेल. दिवस मध्यम.
तूळ
आज चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. जोडीदाराचे मन सांभाळा. दिवस मध्यम.
वृश्चिक
आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास होतील. जोडीदार आनंदी राहिल दिवस शुभ.
धनु
आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल.
मकर
शनी कुंभेमध्ये वक्री असून ताण निर्माण करेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस.
कुंभ
राहू चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ.
मीन
आज चंद्र राहू योग मानसिक ताण घडवेल. घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस शुभ.
शुभम भवतू!!

Published by:Priya Lad

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signsअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दनदन #रशभवषय #आज #चदररह #यग #तमचय #रशवर #कय #परणम #हणर #पह

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

Flu Symptoms : कोरोना आहे की व्हायरल फ्लू? कसा ओळखाल? जाणून घ्या…

Flu Symptoms : देशात एकीकडे कोरोना संसर्ग (Coronavirus) अद्याप कायम असून वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पावसाळा सुरु...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...