Saturday, July 2, 2022
Home करमणूक दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल


Controversy on Saif Ali Khan and Kareena Kapoor second baby name Jehangir : करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) दुसऱ्या मुलाचे नाव समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीनाने 9 ऑगस्ट रोजी लाँच केलेल्या तिच्या ‘करीना कपूर खान प्रेग्नेन्सी बायबल’ या पुस्तकात दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) असे ठेवले आहे. ही बातमी येताच ‘जहांगीर अली खान’ सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागलंय. सोशल मीडियावर या नावाच्या निवडीबाबत अनेक लोकं सैफ आणि करीनाला विरोध करत आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लिहिलंय, की पहिला तैमूर, दुसरा जहाँगीर आणि तिसरा औरंगजेब असेल.

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर जहांगीर नावाच्या संदर्भात विरोध सुरू झाला आहे, ज्याप्रमाणे सैफ-करीनाचे पहिले मूल तैमूरच्या नावासंदर्भात झाला होता. नावाला होणारा वाढता विरोध पाहून सैफची मोठी बहीण सबा अली खान त्यांच्या मदतीला धावून आली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, की नावात काय आहे? प्रेम द्या, जगा आणि जगू द्या? मुले देवाचे रूप आहेत. करीना-सैफने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जेह अली खान ठेवले आहे. पण आता समजले आहे की जेह हे जहागीरचे छोटे टोपणनाव आहे. करीनाने यावर्षी 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला.

दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल
याआधी 2016 मध्ये, जेव्हा ती पहिल्यांदा आई बनली होती, तेव्हा तिला मुलगा तैमूरचे नाव दिल्यानंतरही तिला खूप विरोध सहन करावा लागला होता. वास्तविक, तैमूर नावाचा एक शासक होता जो अत्यंत क्रूर मानला जात असे. सैफ-करीनाने नंतर स्पष्ट केले की त्यांनी तैमूर हे नाव निवडले कारण याचा अर्थ मजबूत आहे. 2012 मध्ये सैफ आणि करीनाचे लग्न झाले. करीना सैफची दुसरी पत्नी आहे. सैफने याआधी अमृता सिंगसोबत लग्न केले होते, जे 13 वर्षांनंतर वेगळे झाले. अमृतापासून सैफ सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले सैफ अली खानला आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दसऱय #मलच #नव #जहगर #ठवलयवरन #सफ #अल #खनकरन #कपर #सशल #मडयवर #टरल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Upper Lips चे व्हॅक्सिंग करावं की थ्रेडिंग; काय आहे दोन्हीचे फायदे-तोटे?

मुंबई, 01 जुलै : ओठांच्या वरच्या भागावरील केस म्हणजेच अप्पर लिप्स (Upper Lips) करण्यासाठी कोणती पद्धत (Upper Lip Hair Removing Method) योग्य आहे. असा प्रश्न...

मुंबईच्या तुफान पावसात बोमन इराणींनी म्हटली मराठी कविता; पाहा Video

मुंबई 1 जुलै: हिंदीतील एक कुशल अभिनेता म्हणून बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव घेतलं जातं. बोमन इराणी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने...

OnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : वनप्लस या अँड्रॉइड स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने OnePlus Nord 2T हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त बॅटरीसह अनेक फीचर्स...

झुरळांमुळे अन्नातून विषबाधेचा धोका; पेस्ट कंट्रोल करण्याऐवजी करा हे घरगुती उपाय

नवी दिल्ली, 30जून : घरातील अडगळीची जागा असेल किंवा स्वयंपाक घर (Kitchen) तिथे झुरळं (Cockroach) हमखास दिसतातंच. झुरळ दिसलं की अनेकांची घाबरगुंडीही उडते....

एकनाथ शिंदेंना खरंच मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

मुंबई, 1 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर...

दोन दिवसांच्या पावसाने मुंबईतील पाण्यात 10.90 टक्के वाढ

 Mumbai Water : मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु...