Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या दुष्काळी मंगळवेढ्यात खिलार खोंडाला मिळाले तब्बल 6 लाख 11 हजार रुपये

दुष्काळी मंगळवेढ्यात खिलार खोंडाला मिळाले तब्बल 6 लाख 11 हजार रुपये


पंढरपूर : शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरु असताना रोज डिझेलचे दर  वाढू लागल्याने आता शेतकरी पुन्हा पशुधनाकडे वाळू लागला असून मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील शेतकऱ्याच्या खिलार खोंडाला तब्बल 6 लाख अकरा हजार रुपयाची किंमत मिळाली आहे. मंगळवेढा हा तास दुष्काळी पट्टा,  पावसावर येणाऱ्या ज्वारी पिकाचा त्याला काय तो आधार यामुळेच अलीकडच्या काळात या भागातील शेतकरी खिलार जनावरांच्या संगोपनाकडे वळू लागला . पंढरपूर , सांगोला , मंगळवेढा या भागात खिलारची पैदास मोठा प्रमाणात असल्याने येथे खिलार खोंडांचे संगोपन करून त्याच्या विक्रीचा जोडधंदा शेतकऱ्यांच्या संसाराला चांगलाच आधार देऊ लागला आहे.

खिलार जनावरे हे शेतीकामाला अतिशय काटक, ताकदवान जनावरे म्हणून ओळखले जाते. पायाची चांगली उंची, समोर येणारी आकर्षक शिंगे  आणि मजबूत वशिंड असे देखणे रूप असलेल्या खिलार खोंडामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असल्याने शेतीकामाचा वाघ असे या खिलार खोंडाना मानले जाते.  मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील शेतकरी सतीश होनराव यांनी हे खिलार खोंड दीड वर्षांपूर्वी दोन लाखाला विकत आणले होते. यानंतर त्यांला चांगला खुराक आणि जोपासना केल्यानंतर आज हे देखणे खोंड प्रत्येक बाजारात भाव खाऊन जात होते. या खोंडाला खरेदी करण्यासाठी पुण्यातील सागर टिळेकर यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केल्यावर अखेर 6 लाख 11 हजार रुपयाला याची विक्री झाली. फक्त दीड वर्षाच्या चांगल्या देखभालीमुळे होनराव यांना चार लाखाचा फायदा झाला.

दुष्काळी मंगळवेढ्यात खिलार खोंडाला मिळाले  तब्बल 6 लाख 11 हजार रुपये, डिझेल दरवाढीनंतर  पशुधनाला मागणी

 हीच भूमिका ठेऊन या दुष्काळी भागातील शेतकरी आता खिलार खोंडांची जोपासना करून त्याची विक्रीचा व्यवसाय करू लागले आहेत . एका बाजूला कोरोना आणि दुसऱ्या बाजूला कायमची दुष्काळी परिस्थिती अशामध्ये हा खिलार खोंडाचा व्यवसाय गोरगरीब शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार बनत आहे.

संबंधित बातम्या :

तब्बल दीड लाखाची शेळी! नेवासातील एका शेतकऱ्याच्या आफ्रिकन शेळीची चर्चा

आटपाडीतील चोरीला गेलेला 16 लाख रुपये किंमतीचा बकरा सापडला, तीन आरोपी अटक

आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#दषकळ #मगळवढयत #खलर #खडल #मळल #तबबल #लख #हजर #रपय

RELATED ARTICLES

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Most Popular

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...