Monday, July 4, 2022
Home करमणूक दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News!

दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला रणवीर; चाहते म्हणाले Good News!


मुंबई 31 जुलै :  बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल (Bollywood couple) म्हणून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Pdukone) ओळखले जातात. 2018 साली या जोडीने विवाह करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. गेली अनेक वर्षे ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. दरम्यान शनिवारी मुंबईत रणवीर दीपिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसला. यामुळे चाहत्यांचा कमेंट्स वर्षाव होतोय.

रणवीर स्वतः दीपिकाला मुंबईतील खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja hospital)  घेऊन गेला होता. यावेळी काही मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना स्पॉट केलं. त्यामुळे दीपिका आनंदाची बातमी देणार असल्याचं अनुमान त्यांच्या चाहत्यांनी लावलं आहे. (Deepika Padukone pregnancy news)

कंगनाचा ग्लॅमरस अंदाज, हे PHOTO पाहून फॅन म्हणाला- हृतिक तू काय गमावलं आहेस बघ…

दीपिका आणि रणवीरच्या विवाहानंतर त्यांचे चाहते या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीरला पाहून काहींनी म्हटलं, ‘दीपिका गर्भवती आहे’, तर कोणी म्हटलं ‘अभिनंदन’, ‘छोटा रणवीर येणार’. तर काहींनी सांगितल दीपिका गर्भवती आहेच आणि ती रूटीन चेकअपसाठी आली आहे.

ओ शेठ! देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची केमिस्ट्री

दरम्यान अनेकांनी ते इतर काही कामासाठी किंवा चेकअपसाठी रुग्णालयात गेले असावेत असही म्हटलं. दीपिका आणि रणवीरची तुफान लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी चाहत्यांना फारच उत्सुकता आहे. तर ही पहिली वेळ नाही जेव्हा दीपिकाच्या प्रेगन्सी विषयी चर्चा रंगल्या आहेत. याआधीही अनेकदा अशा बातम्या पसरल्या होत्या.

दीपिका सध्या अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत ‘पठाण’ (Pathan)  चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती ऍक्शन भूमिका साकारणार आहे. यासाठी तिने चांगली ट्रेनिंग देखील घेतली आहे.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#दपकल #घऊन #हसपटलमधय #पहचल #रणवर #चहत #महणल #Good #News

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

Prepaid Plans: १० GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह ‘या’ कंपनीने लाँच केले स्वस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ९९ रुपये

नवी दिल्ली: BSNL Budget Plans: तुम्ही जर BSNL यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ३ प्रीपेड...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

इंग्लंडचा पराभव निश्चित; बर्मिंघम फक्त एकदा असे घडले, भारताला इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

बर्मिंघम: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने तो संघाबाहेर झाला आणि जसप्रीत बुमराहकडे...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा एकाच महिन्यात येतो दोनदा बर्थडे, काय आहे हे गुपित?

मुंबई 04 जुलै: मिर्झापूरमध्ये एका गँगस्टरच्या रूपात आलेले बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) सध्या एकदम प्रकाशझोतात असतात. ज्या वयात लोक रिटायरमेंट कडे...